"चरक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो सांगकाम्याने काढले: roa-rup:Charaka (deleted) |
No edit summary |
||
ओळ १:
[[चित्र:Charak.jpg|thumb|right|आचार्य चरकांचा [[
'''चरक''' (जन्म [[इ.स.पू. ३००]]) हे एक [[आयुर्वेद|आयुर्वेदावरील]] प्रमुख योगदानकर्ते होते. [[भारत|भारतात]] पूर्वी त्यांचे नाव गाजत होते. त्यांचा उल्लेख कधी कधी [[शरीरशास्त्र|शरीरशास्त्राचे]] पितामह म्हणून होतो.
== आचार्य चरक व आयुर्वेद ==
'चरक' हे अभिधान 'फिरस्ते विद्यार्थी' किंवा 'फिरस्ते वैद्य' यांना
चरकाच्या
आचार्य चरकांनी केलेली काही विधाने खाली दिलेली आहेतः▼
: [[वैद्य (आयुर्वेद)|वैद्य]] जो [[रुग्ण|रुग्णाच्या]] [[शरीर|शरीरात]] [[ज्ञान|ज्ञानाचा]] [[दिवा]] व ठोस आणि योग्य समजुती घेउन जाऊ शकत नाही तो [[रोग|रोगांवर]] कधीच [[उपचार]] करू शकत नाही. त्याने, [[वातावरण]], इत्यादी, रोगांवर परिणाम करणाऱ्या सर्व बाबींचा [[अभ्यास]] केला पाहिजे व मगच त्याचेवर उपचार करावेत. (झालेल्या) रोगास दुरुस्त करण्यापेक्षा त्याचे निर्माणावर प्रतिबंध लावणे जास्त महत्त्वाचे आहे.▼
त्याने [[चरक संहिता|चरक संहितेत]] दिलेले आज दुर्लक्षित होत असणारे हे शेरे, अनिवार्य म्हणून समोर येतात.या संहितेत असे अनेक शेरे आहेत जे आजही आदरास पात्र आहेत. त्यातील काही [[शरीरशास्त्र]],[[अर्भकशास्त्र]] इत्यादी क्षेत्रातील आहेत. ▼
▲: जो [[वैद्य (आयुर्वेद)|वैद्य]]
▲
चरक हा [[पचन]] [[पचनसंस्था]] व [[प्रतिकारशक्ति (वैद्यक)|प्रतिकारशक्ति]] हे विचार प्रस्तुत करणारा प्रथम [[वैद्य (आयुर्वेद)|वैद्य]] होता. [[शरीर|शरीराची]] क्रिया ही मुख्यत्वेकरुन [[त्रिदोष (आयुर्वेद)|तीन दोषांवर]] अवलंबुन असते. [[वात (आयुर्वेद)|वात]] , [[पित्त (आयुर्वेद)|पित्त]] व [[कफ|कफ]]. हे दोष, खाल्लेल्या [[अन्न|अन्नावर]] [[धातु (आयुर्वेद)|धातुंची]] ([[रक्त]] [[चामडी]] व [[अस्थिमज्जा]] क्रिया झाल्याने उत्पन्न होतात.▼
▲चरक हा [[पचन]] [[पचनसंस्था]] व [[प्रतिकारशक्ति (वैद्यक)|प्रतिकारशक्ति]] हे विचार प्रस्तुत करणारा प्रथम [[वैद्य (आयुर्वेद)|वैद्य]] होता. [[शरीर|शरीराची]] क्रिया ही मुख्यत्वेकरुन [[त्रिदोष (आयुर्वेद)|तीन दोषांवर]]
सारख्याच प्रमाणात अन्न खाल्ले तरी, इतर शरीराचे मानाने, एखाद्या विशिष्ट शरीरात, दोष उत्पन्न होतात. म्हणुनच प्रत्येक शरीर हे दुसऱ्या शरीरापेक्षा वेगळे आहे.उदाहरणादाखल,ते वजनी, सुदृढ वा उर्जामय असते.▼
▲सारख्याच प्रमाणात सारख्याच प्रकारचे अन्न खाल्ले तरी, इतर शरीराचे मानाने, एखाद्या विशिष्ट शरीरात, दोष उत्पन्न होतात.
या दोषांचे संतुलन बिघडले असता रोग उत्पन्न होतात. हे दोष [[साम्यावस्था|साम्यावस्थेत]] आणण्यासाठी त्याने [[औषध|औषधी]] सांगीतल्या.त्यास, शरीरातील [[जंतु|जंतुंचे]] ज्ञान होते तरीही त्याला त्याने विशेष महत्त्व दिले नाही.▼
▲या
चरकास अनुवांशिकी[[लिंगनिदान|लिंगनिदानाबाबत]]???? ज्ञान होते. उदाहरणार्थ, त्यास [[अर्भक|अर्भकाचे]] लिंग ठरविणाऱ्या बाबी माहित होत्या. [[पंगुत्व]] वा [[अंधत्व]] हे अर्भकात उद्भवणारे दोष हे [[माता]] वा [[पिता|पित्यातील]] दोष नसुन ते मातापित्यांच्या [[रज (आयुर्वेद)|रज]] वा [[वीर्य]] यामुळे उद्भवणारे दोष आहेत असे त्याचे म्हणणे होते (जी आज सर्वमान्य बाब आहे). ▼
▲
चरकाने संपूर्ण शरीरशास्त्राचा व मानवी [[अवयव|अवयवांचा]] अभास केला. त्याने [[मानवी शरीर|शरीरात]] [[दात|दातांसह]] [[हाडे|हाडांची]] संख्या ही ३६० सांगीतली.[[हृदय]] म्हणजे एक पोकळी असते असे त्याचे चुकिचे अनुमान होते पण त्याने हृदयास [[नियंत्रण केंद्र]] मानले ते सर्वथा बरोबर होते.त्याने प्रतिपादन केले की, हृदय हे १३ मुख्य वाहिन्यांद्वारे संपूर्ण शरीराशी जोडले आहे.याव्यतिरीक्त, तेथे न मोजता येण्याजोग्या वेगवेगळ्या आकाराच्या [[नस|नसा]] आहेत ज्या उतीला [[अन्नरस]] पुरवितात व टाकाउ पदार्थ बाहेर जाण्यास जागा करून देतात.त्याने असेही नमुद केले की या प्रमुख वाहिन्यांस(नसा) कोणताही अडथळा आल्यास ती, शरीरात [[रोगोत्पत्ती]] वा [[व्यंग]] निर्माण करते.▼
▲चरकाने संपूर्ण शरीरशास्त्राचा व मानवी [[अवयव|अवयवांचा]] अभास केला. त्याने [[मानवी शरीर|शरीरात]] [[दात|दातांसह]] [[हाडे|हाडांची]] संख्या ही ३६०
जुने वैद्य [[अत्रेय]] व [[अग्नीवेश]] यांचे मार्गदर्शनाखाली इ.स.पू. ८व्या शतकात, लिहिल्या गेलेल्या विश्वकोषिय पद्धतीच्या लेखनात चरकाने सुधारणा करून 'चरक संहिता' म्हणून पुनर्लेखन केले.त्यास पुष्कळ प्रसिद्धी मिळाली.गेली दोन [[शतक|शतके]] [[आयुर्वेद]] या विषयावर त्याचे हे लेखन प्रमाण मानल्या जाते आणि [[अरबी भाषा]] व [[लॅटीन]] यासह अन्य विदेशी भाषांमध्येही त्याचे भाषांतर झाले आहे.▼
▲
== योगदान ==
चरक परंपरेप्रमाणे, [[पुनर्वसु अत्रेय]] या [[ऋषि|
परंपरेप्रमाणे व चरकानुसार, [[आयुर्वेद]] हा
[[चरक संहिता|चरक संहितेचे]]
आठ विभाग असे :-
#
# निदान स्थान
# विमान स्थान
|