"असुर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६:
 
==काही प्रसिद्ध असुर==
* अंधकासुर : हिरण्याक्षाचा मुलगा. आपल्या शक्तीमुळे हा इतका ताठला की याला पुढचे मागचे काही दिसेना. त्याने पार्वतीला पळवून नेले होते. शंकराने याचा नाश करून पार्वतीला सोडविले आणि अंधकासुराचे रूपांतर वास्तुपुरुषात केले..
* अनलासुर : हा सतत आग ओकणारा असुर होता. पर्वताएवढा मोठा होऊन गणपतीने या असुराला गिळले. पोटात आग होऊ लागल्याने गणेशाने दुर्वा सेवन केल्या.
* असुर वरुण : पारसी लोकांचा देव - अहुरबज्ध
* अघासुर : बकासुराचा भाऊ. याला कृष्णाने मारले.
* अरिष्टासुर : याला श्रीकृष्णाने बालपणीच मारले. ह्याचेच दुसरे नाव वृषभासुर.
* गजासुर : हा महिषासुराचा मुलगा. इच्छेनुसार कधीही हत्ती होऊ शकत असे. ब्रह्मदेवाने याला कामवासनेने वश होणार्‍या व्यक्तीकडून मरण येणार नाही असा वर दिला होता. शंकराने याला मारून याचे डोके गणपतीला बसवले.
* गयासुर : याच्या पाठीवर शिळा ठेवून देवांनी यज्ञ केला, आणि त्याला मुक्ती दिली. [[बिहार]]मधल्या ज्या ठिकाण हे घडले तेथे [[गया]] नावाचे शहर आहे.
* घोरासुर : घोरत असलेल्या माणसाला मराठीत घोरासुर म्हणतात. आणि त्याच्या घोरण्यातून निर्माण होणाऱ्याहोणार्‍या संगीताला 'घॊरासुराचे आख्यान'.
* तारकासुर : ह्याचा वध कार्तिकेयाने केला.
* त्रिपुरासुर : याला भगवान शंकराने मारले, आणि त्यांची तीन नगरे (पुरे) जाळून टाकली. ही घटना कार्तिक पौर्णिमेला घडली म्हणून त्या पौर्णिमेला [[त्रिपुरारी पौर्णिमा]] किंवा त्रिपुरान्तक पौर्णिमा म्हणतात.
Line १९ ⟶ २२:
* बाणासुर : श्रीकृष्णाने याचा वध केला.
* भस्मासुर : श्रीविष्णूने मोहिनीरूप घेऊन याला भस्मसात केले.
* भौमासुर : नरकासुराचेच दुसरे नाव.
* मयासुर : त्वष्ट्याचा हा पुत्र मोठा स्थापत्यकार होता. पांडवासाठी याने मयसभा बांधली. २. रावणपत्नी मंदोदरीच्या वडलांचे नावही मयासुर होते.
* महिषासुर : ह्याचा वध दुर्गादेवीने केला.
"https://mr.wikipedia.org/wiki/असुर" पासून हुडकले