"शिरीष पै" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
शिरीष व्यंकटेश पै (जन्म : १५ नोव्हेंबर, १९२९; मृत्यू : मुंबई, २ सप्टेंबर, २०१७) या एक मराठी कवी, लेखिका आणि नाटककार होत्या. [[आचार्य अत्रे]] हॆ त्यांचे वडील. पती व्यंकटेष पै हे बॅरिस्टर होते.
 
शिरीष पै यांनी कथा, कविता, नाटक, ललित लेखन अशा सर्व प्रकारच्या साहित्यात उल्लेखनीय योगदान दिले. कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी [[आचार्य अत्रे]] यांच्या 'मराठा'मध्ये पत्रकार म्हणून काम केले होते. त्या बी.ए.एल्‌एल.बी होत्या. त्या १९५६ ते १९६० या काळात नवयुग साप्ताहिकाच्या, १९६१ ते १९६९ या काळात दैनिक मराठाच्या वाङ्मयीन पुरवणीच्या, आणि १९६९ ते १९७६ या काळात दैनिक 'मराठा'च्या संपादक होत्या. वृत्तपत्रांतून त्यांचे अग्रलेख. पुस्तक परीक्षणे, मुलाखती आणि वाड्‌मयीन लेख प्रसिद्ध होत असत. त्यांनी आयुष्याची २५ वर्षे वृत्तपत्र व्यवसायात घालवली. त्यामुळे स्फुटलेखनाची त्यांना सवय होती. त्यांनी राजकीय लेखनही केले.
 
शिरीष पै यांनी सन १९७५मध्ये ‘हायकू’ हा जपानी अल्पाक्षरी काव्यप्रकार मराठीत आणला आणि लोकप्रिय केला.
 
शिरीष पै या ओशोंच्या तत्त्वज्ञानाने प्रभावित झाल्या होत्या. त्यांनी 'प्रतिभावंत ध्यानयोगी ओशो' या पुस्तकाचे लेखन केले आहे. त्यांचे एकूण १४ कथासंग्रह असून कांचनगंगा, खडकचाफा, चैत्रपालवी हे त्यातील काही प्रमुख. शिवाय एकूण २० काव्यसंग्रह त्यांच्या नावावर आहेत. कस्तुरी, एकतारी, एका पावसाळ्यात, चंद्र मावळताना आणि विविध हायकूसंग्रह यांचा त्यांत समावेश आहे.
 
ललित लेखसंग्रहांमध्ये आतला आवाज, आजचा दिवस, मैलोन् मैल, अनुभवांती, सय तर व्यक्तिचित्रणांमध्ये पपा, वडिलांचे सेवेसी हे विशेष लक्षात राहतात. त्यांनी तीन नाटके, दोन कादंबर्‍या, बाल वाङ्मय असे वैविध्यपूर्ण लेखन केले. त्यांनी सुमारे १० पुस्तकांचा अनुवाद केला आहे. त्यांनी गीतेच्या आठव्या अध्यायाचाही अनुवाद केला आहे. 'वडिलांना आठवून' या व्यक्तिचित्रसंग्रहात शिरीष पै यांनी त्यांना लागलेला वाचनाचा नाद, कथा स्पर्धेतील पहिले बक्षीस, लेखनाची लागलेली सवय असा प्रवास उलगडला आहे.
 
ज्या काळात रशियामध्ये कोणी जात नव्हते त्या काळात सरकारतर्फे काही लेखक, पत्रकारांना रशियामध्ये पाठवण्यात आले होते. यामध्ये शिरीष पै यांचा समावेश होता. त्यांनी रशियाबद्दल वृत्तपत्रातून लिहिलेले प्रवासवर्णन अनेकांच्या स्मरणात आहे.
 
==शिरीष पै यांची ग्रंथसंपदा==
Line २१ ⟶ २७:
* उद्‌गारचिन्हे (कथा)
* कस्तुरी (कवितासंग्रह)
* क्ळीकळी एकदा फुलली होती (नाटक)
* कांचनबहार (कथासंग्रह)
* खडकचाफा (कथासंग्रह)
Line ३२ ⟶ ३८:
* झपाटलेली (नाटक)
* धुवॉं (कवितासंग्रह)
* नवे हायकू (कवितसंग्रहकवितासंग्रह)
* निवडक शिरीष पै (कवितासंग्रह)
* पपा (व्यक्तिचित्रण)
* पुन्हा हायकू (कवितासंग्रह)
* प्रणयगंध (कथासंग्रह)
* प्रतिभावंत ध्यानयोगी ओशो
* प्रियजन (व्यक्तिचित्रण)
* प्रेमरोग (कथासंग्रह)
Line ४७ ⟶ ५४:
* मी असा झालो (सहलेखिका - मीना देशपांडे)
* मुके सोबती (कथा)
* मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा लडालढा (ऐतिहासिक)
* मैलोन्‌मैल (ललित)
* रानातले दिवस (कथासंग्रह)
* लग्न (कथासंग्रह)
Line ५८ ⟶ ६६:
* शततारका (कवितासंग्रह)
* संधिप्रकाश (कथासंग्रह)
* सय (ललित)
* सुखस्वप्न (कथासंग्रह)
* सुरेश भट ह्यांची निवडक कविता (संपादन आणि प्रस्तावना)
Line ७१ ⟶ ८०:
 
==पुरस्कार आणि सन्मान==
* 'वडिलांच्या सेवेसी' आणि 'मी माझे मला' तसेच 'ऋतुचित्र' या पुस्तकांसाठी त्यांना राज्य सरकारचे पुरस्कार
* 'एका पावसाळ्यात' या कवितासंग्रहाला महाराष्ट्र राज्य सरकारचे 'केशवसुत' पारितोषिक
* प्रभात चित्रपट कंपनीचा खास पुरस्कार
* 'हायकू' या कवितासंग्रहालानिर्मितीसाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचेपरिषदेचा खास पारितोषिकपुरस्कार.
* प्रदीर्घ साहित्य सेवेसाठी ज्योत्स्ना देवधर, शरद्‌चंद्र आणि अक्षरधन पुरस्कार.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/शिरीष_पै" पासून हुडकले