"मराठी गझलकार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
गझल व [[रुबाई]] हे काव्यप्रकार फारसीतून मराठीत प्रथम आणण्याचे श्रेय [[माधव त्रिंबक पटवर्धन|माधवरावमाधव पटवर्धनांनाज्युलियन यांना]] दिले जाते. {{संदर्भ हवा}} यापूर्वी पंतकवी मोरोपंतांनीही हा काव्यप्रकार हाताळला होता. त्याला ते गज्जल म्हणत. मोरोपंतांनंतर माणिकप्रभूंनी मराठीत गझला लिहिल्या. मात्र, माधव ज्युलियनांनी गझल हा काव्यप्रकार मराठीत चिरप्रस्थापित केला.
 
==मोरोपंतांच्या गज्जलेचा नमुना==
रसने न राघवाच्या| थोडी यशांत गोडी||<br/>
निंदा स्तुती जनांच्या |वार्ता वधू-धनाच्या |<br/>
खोट्या व्यथा मनाच्या | कांही न यांत जोडी||
 
या गज्जलेच्या पहिल्या शब्दावरून ह्या वृत्ताला ‘रसना’ हे नाव मिळाले.
 
==मराठी गझलांचे मुशायरे==