"सूर्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ १८१:
अर्थात, व्यास म्हणतात, जास्वंदाच्या फुलाप्रमाणे लाल रंग असलेल्या, कश्यप ऋषीचा पुत्र असलेला, तेजस्वी, अंधाराचा शत्रू आणि पापनाशक असलेल्या दिवाकरला (सूर्याला) मी प्रणाम करतो.
==भारतीय भाषांमधली सूर्याची नावे==
ही अनेक असली तरी त्यांपैकी 'सूर्य' हे नाव दैनंदिन व्यवहारात आणि खगोलशास्त्रीय उल्लेखात वापरतात. 'रवि' आणि 'अर्क' ही नावे पंचांगात असते व 'रवि' जन्म-लग्न कुंडलीत. सूर्यनमस्कार घालताना सूर्याची विशिष्ट १२ नावे उच्चारली जातात. असे असले तरी, काव्यामध्येमात्र सूर्याच्या अनेक नावांपैकी कोणतेही नाव असू शकते.
==सूर्यनमस्कार==
|