"सूर्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन |

ओळ १८०:
तमोरिंसर्वपापघ्नं प्रणतोSस्मि दिवाकरम् ||
अर्थात, व्यास म्हणतात, जास्वंदाच्या फुलाप्रमाणे लाल रंग असलेल्या, काश्यप ऋषीचा पुत्र असलेला, तेजस्वी असलेला, अंधाराचा शत्रू आणि पाप नाशक असलेल्या दिवाकरला (सूर्याला) मी प्रणाम करतो.
==सूर्यनमस्कार==
सूर्यनमस्कार हा पायरीपायरीने (Step-by-step) साष्टांग नमस्कार घालत व्यायाम करण्याचा एक प्रकार आहे. प्रत्येक नमस्काराच्या आधी सूर्याचे एक नाव उच्चारून नमस्कार घालण्याची प्रथा आहे. ही बारा नावे या क्रमाने घेतात. :-
१) ॐ मित्राय नम: |

२) ॐ रवये नम : |

३) ॐ सूर्याय नम: |

४) ॐ भानवे नम: |

५) ॐ खगाय नम: |

६) ॐ पूष्णे नम: |

७) ॐ हिरण्यगर्भाय नम: |

८) ॐ मरीचये नम: |

९) ॐ आदित्याय नम: |

१०) ॐ सवित्रे नम: |

११) ॐ अर्काय नम: |

१२) ॐ भास्कराय नम: |
== सूर्याचे निरीक्षण ==