"बलराम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
 
'''बलराम''' हा [[नंद]] व रोहिणी या दांपत्याचा मुलगा आणि [[कृष्ण|कृष्णाचा]] मोठा सावत्र भाऊ होता. सुभद्रा त्याची सख्खी बहीण. बलरामाला बलभद्र, हलधर, संकर्षण आदी नावे असून हिंदी भाषेत त्याल बलदाऊ म्हणतात. श्रीकृष्ण जयंतीच्या एकदोन दिवस आधी, म्हणजे हरछठ षष्ठीला (मराठी पंचांगाप्रमाणे श्रावण वद्य षष्ठीला) बलराम जयंती असते. नांगर हे बलरामाचे हत्यार असून ते खांद्यावर घेऊन तो हिंडत असतो. रेवती हे त्याच्या पत्नीचे नाव. रेवती मुळात २१ वार उंच होती, बलरामाने तिला नांगराच्या टोकाने दाबून बुटके केले आणि मग तिच्याशी विवाह केला, असे सांगितले जाते.
 
बलरामाला सुभद्रेचे लग्न शिशुपालाशी व्हावे असे वाटत होते, पण श्रीकृष्णाने बलरामाचा चकवून, सुभद्रेला लग्नमंडपातून पळवून आणण्यास अर्जुनाला मदत केली, आणि त्या दोघांचे लग्न लावून दिले.
"https://mr.wikipedia.org/wiki/बलराम" पासून हुडकले