"गांधी नावाच्या संस्थांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १३८:
 
==३. राजीव गांधी==
* राजीव कँप (झोपडपट्टी), रा.म. २४ जवळ, दिल्ली
* राजीव गांधी अकादमी ऑफ ई लर्निंग, पर्वती पायथा (पुणे)
* राजीव गांधी अचीव्हमेन्ट पुरस्कार (हा पुरस्कार ऑल इंडिया काँग्रेस सोशल ऑर्गनायझेशन या संस्थेकडून दिला जातो.)
Line २५८ ⟶ २५९:
* कस्तुरबा खादी ग्रामोद्योग विद्यालय
* कस्तुरबा गांधी चौक (जुने नाव सी.पी.टँक), मुंबई.
* कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना, भारतातील सर्व राज्यांत. (२०१३ साली) एकट्या महाराष्ट्रात ४३ कस्तुरबा गांधी बालिका विद्यालये आहेत. तर संपूर्ण भारतात, (मार्च २०१३पर्यंत) ३५०० कस्तुरबा गांधी निवासी बालिका विद्यालये उघडली गेली आहेत, आणि त्यांत ३.६ लाख मुली मोफत शिक्षण घेत आहेत. मुलींपैकी २९% अनुसूचित जातीच्या, २६५ अनुसूचित जमातीच्या, २६५ इतर मागासवर्गीय जातींच्या, ९% मुसलमान आणि १०% दारिद्‌र्‍यरेषेखालीलदारिद्‌ऱ्यरेषेखालील कुटुंबांतील आहेत. या मुलींचा सर्व खर्च शाळा करते. आणिशिवाय त्या प्रत्येक मुलीला वरखर्चाला दरमहा २०० रुपये दिले जातात.
* कस्तुरबा गांधी रोड, बोरीवली (मुंबई); अहमदाबाद; जामनगर; पुणे; बंगलोर; राजकोट; कॉनॉट प्लेस (नवी दिल्ली),
* प्रियंकाजी महिला उद्योग संस्था, पुणे
Line २६७ ⟶ २६८:
* संजय गांधी औष्णिक विद्युत केंद्र, बिरसिंहपूर (मध्य प्रदेश)
* संजय गांधी रस्ता, रेल्वे स्टेशनजवळ (पुणे)
* संजयनगर (भोपाळमधील एक विभाग)