"भीमराव गस्ती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. भीमराव गस्ती (जन्म : यमनापूर-बेळगांव, इ.स. १९४०; मृत्यू : कोल्हाप...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १४:
* सांजवारा
 
==डॉ. भीमराव गस्ती यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान==
* डॉ. अरुण लिमये पुरस्कार, जुलै १९८९.
* कर्नाटक राज्य साहित्य पुरस्कार, मार्च १९९०
* [[गोदावरी गौरव पुरस्कार]], २००४
* पंचगंगा सहकारी साखर कारखाना साहित्य पुरस्कार, सप्टेंबर १९८९.
* बापूसाहेब विंधे वाङ्मय पुरस्कार (रत्नागिरी) मे १९८९.
* महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार, नोव्हेंबर १९९०.
* मुकादम साहित्य पुरस्कार(कराड) जानेवारी १९९१.
* मुंबई मराठी साहित्य संघातर्फे बा.सी.मर्ढेकर साहित्य पुरस्कार, जानेवारी १९९०.
* रत्नाप्पा कुंभार साहित्य पुरस्कार(कोल्हापूर) जून १९८९.
* समता साहित्य पुरस्कार(बेळगाव) मार्च १९९१.
* ९व्या समरसता साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
 
 
 
(अपूर्ण)
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:मराठी समाजसेवक]]
[[वर्ग:इ.स. १९४० मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २०१७ मधील मृत्यू]]