"अजित सोमण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''अजित सोमण''' (?? - [[१ फेब्रुवारी]], [[इ.स. २००९|२००९]]) हे बासरीवादक आणि इंग्लिशचे प्राध्यापक होते. त्यांनी [[सुधीर फडके]], [[यशवंत देव]], [[आशा भोसले]] यांच्याबरोबर काम केले होते. अजित सोमण यांनी संगीत, नृत्य, जाहिरात, संहितालेखन आणि अध्यापन अशा विविध क्षेत्रांत काम केले. या सर्व क्षेत्रांतील प्रतिभावंतांचा सॊमणपरिवारातर्फे दरवर्षी विविध पुरस्कारांनी सन्मान करण्यात येत असतो. अजित सोमण यांच्यावर एक लघुपट निघाला आहे. अजित सातभाई यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे.
 
सोमणांच्या चाहत्यांत [[बिरजू महाराज]], [[प्रभा मराठे]], [[रोहिणी भाटे]] यांचा समावेश आहे.
 
==अजित सोमण यांचे कुटुंब==
सोमण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ''स्वरशब्दप्रभू'' या नावाचा पुरस्कार दिला जातो. आजवर हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती:
पत्नी अनुराधा, कन्या भाग्यश्री गढवाल.
 
सोमण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ [[स्वरानंद प्रतिष्ठान]]तर्फे ''स्वरशब्दप्रभू'' या नावाचा पुरस्कार दिला जातो. आजवर हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती:
 
* २०१७ : [[सुधीर गाडगीळ]]
* २०१६ : [[अरुण काकतकर]]
* २०१३ : [[सुधीर मोघे]]
 
 
==[[स्वरानंद प्रतिष्ठान]]ही अजित सोमण यांच्या नावाचा पुरस्कार देते. हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती==
* २०१२ : [[श्रीधर फडके]]
 
"https://mr.wikipedia.org/wiki/अजित_सोमण" पासून हुडकले