"भारताचे उपराष्ट्रपती" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ २:
'''भारताचे उपराष्ट्रपती''' हे [[भारत]] देशामधील [[भारताचे राष्ट्रपती|राष्ट्रपती]]खालोखाल दुसऱ्या सर्वोच्च दर्जाचे राजकीय पद आहे. [[भारताचे संविधान|भारताच्या संविधानामधील]] ६३व्या कलमानुसार हे पद अस्तित्वात आहे. पदावर असताना राष्ट्रपतीचा मृत्यू, राजीनामा, अभियोग अथवा इतर कारणांस्तव राष्ट्रपतीपद रिकामे झाल्यास उपराष्ट्रपती ह्या पदाचा कार्यभार सांभाळतो. तसेच संसदेच्या [[राज्यसभा]] सदनाचा चेअरमन ही देखील कामगिरी उपराष्ट्रपतीवर आहे.
==पुढे राष्ट्रपती झालेले भारताचे उपराष्ट्रपती (६)==
* डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
* झाकीर हुसेन
* व्ही.व्ही. गिरी
* रामस्वामी वेंकटरामन
* शंकरदयाळ शर्मा
* के.आर. नारायणन
==राष्ट्रपती न झालेले उपराष्ट्रपती==
|