"गेळफळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
गेळफळाची माहिती |
No edit summary |
||
ओळ १:
गेळाच्या झाडाच्या फळास गेळफळ म्हणतात.
==अन्य नावे==
वर्णन- गेळा हा लहानसर,झाळकट, टणक पुष्कळ फांद्यांनी युक्त असा वृक्ष असतो.ह्यावर मजबूत काटे असतात. पाने गुळगुळीत,चकाकणारी,बोथट,गोल पण देठाकडे आकुंचित; फुले- एकेरी, देठरहित, पांढरी,सुगंधी,फांदीचे टोकास येतात. पुष्पपात्र पाकळ्यांपेक्षा लहान; पाकळ्या लोमयुक्त. ह्या झाडाचा देखावा व आकृती ठिकाण,हवा पाणी वगैरेवर अवलंबून असल्यामुळे वेगवेगळी दिसतात. वृक्ष बहुतेक डोंगराळप्रदेशात होतात.पिकलेली फळे औषधात वापरतात. ही गोल व तांबूस रंगाची असतात. ही योग्य वेळी काढून नीट रीतीने वाळवून ठेवावी लागतात. मासे मारण्यास ही फळे वापरतात. फळ पिकल्यावर भाजून खातात.▼
एमेटिक नट (इंग्रजी), पतिरी (उरिया), मंगरी, गेळ (कन्नड), रास, किर्कालू (काश्मीरी), गेली (कोंकणी), मींढळ (गुजराथी), पुंगारै (तामिळ), मरंग (तेलुगू), मेदेळ (नेपाळी), मिंडल (पंजाबी), मेनफल, मदन (बंगाली), मंगकायी (मल्याळम), Randia dumetorum-रेन्डिया ड्युमेटोरम (शास्त्रीय नाव), मदन (संस्कृत), मैनफल, मेणफल, करहल (हिंदी).
▲वर्णन- गेळा हा लहानसर,झाळकट, टणक पुष्कळ फांद्यांनी युक्त असा वृक्ष असतो.
[[वर्ग:वनस्पती]]
.
|