"शारदा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
शारदा ही विद्येची देवता आहे. [[सरस्वती]]ला अनेक नावांबरोबर शारदा हे एक नाव असले तरी शारदा म्हणजे [[सरस्वती]] नाही. हंस किंवा मोर ही सरस्वतीची वाहने आहेत. शारदेला वाहन असल्याचे ज्ञात नाही.
मध्य प्रदेशातल्या सतना जिल्ह्यातील मैहर तालुक्यात त्रिकूट पर्वतावर हिचे मंदिर आहे. शारदादेवीचे भारतातील हे एकुलते एक मंदिर असावे.
|