"स्मिता तांबे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १:
स्मिता तांबे (जन्म : सातारा जिल्हा, ११ मे १९८३) या एक मराठी नाट्य-चित्र अभिनेत्री आहेत. स्मिता तांबे यांनी ‘एकापेक्षा एक अप्सरा आली’ ‘फू बाई फू’ आदी दूरचित्रवाणी कर्यक्रमांत नृत्य/भूमिका केल्या आहेत.
==स्मिता तांबे यांची भूमिका असलेले दर्जेदार मराठी चित्रपट==
* इट्स ब्रेकिंग न्यूज
* उमरिका (हिंदी)
* कँडल मार्च
* गणवेश
|