"सचिन तेंडुलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Talchhikhel (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृष्य संपादन: बदलले |
No edit summary खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? |
||
ओळ १२२:
'''सचिन रमेश तेंडुलकर''' ([[एप्रिल महिना|एप्रिल]] २४, [[इ.स. १९७३|१९७३]]:[[मुंबई]]) {{audio|Sachin Tendulkar.ogg|उच्चार: {{IPA|[səʨin rəmeˑɕ TÉÑDÜLKÄR]}}}}) हा क्रिकेटविश्वात [[डॉन ब्रॅडमन]] याच्यानंतर जागतिक स्तरावर सर्वोत्तम मानला जाणारा माजी भारतीय क्रिकेटपटू आहे. इ.स. २००२ मध्ये, कारकिर्दीच्या बाराव्या वर्षीच, [[विस्डेन]]ने डॉन ब्रॅडमन याच्यानंतर सार्वकालिक दुसरा सर्वोत्तम कसोटी फलंदाज म्हणून तर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील [[व्हिव रिचर्ड्स]] याच्यानंतरचा दुसरा सार्वकालिक सर्वोत्तम फलंदाज म्हणून सचिन तेंडुलकरची निवड केली होती.<ref name="Tribune1">[[The Tribune]] http://www.tribuneindia.com/2002/20021214/sports.htm#4. Dec 14, 2002</ref> २०११ च्या विश्वचषकविजेत्या भारतीय संघात तेंडुलकरचा समावेश होता. २००३ मधील क्रिकेट विश्वचषकात तो मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडला गेला होता. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतकांचे शतक करणारा तो एकमेव क्रिकेटपटू आहे. २० नोव्हेंबर २००९ रोजी त्याने कारकिर्दीतील ३०,००० आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा पार केला.
[[
.<ref>{{स्रोत संकेतस्थळ|दुवा=http://online2.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5565675208992853025&SectionId=19&SectionName=%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6&NewsTitle=%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%20'%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8';%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE.%20%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%20%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%20%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8|शीर्षक=सचिनला '
सचिन तेंडुलकर राज्यसभेचा [[खासदार]]ही आहे.
ओळ १३१:
== आंतरराष्ट्रीय कारकिर्द ==
सचिनने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना १९८९ साली {{PAKc}}विरुद्ध [[कराची]] येथे खेळला. त्या सामन्यात त्याने [[वासिम अक्रम]], [[इम्रान खान]], [[अब्दुल
सचिनने आपले पहिले एकदिवसीय सामन्यांमधील शतक [[सप्टेंबर ९]], [[इ.स. १९९४]] साली [[कोलंबो]], [[श्रीलंका]] येथे, ऑस्ट्रेलियाविरुद्ध नोंदवले. त्याला पहिले आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतक नोंदवण्यासाठी ७९ सामने वाट पहावी लागली.
ओळ १४२:
=== गोलंदाजी ===
तेंडुलकर हा नियमितपणे गोलंदाजी करत नसला तरी त्याने १३२ कसोटी सामन्यांमध्ये ३७ बळी आणि ३६५ एकदिवसीय सामन्यांमध्ये १४२ बळींची कामगिरी केली आहे. ज्यावेळेस महत्त्वाचे गोलंदाज अपयशी ठरत असतात त्यावेळेस सचिनला गोलंदाजी देण्यात येते. आणि
अनेक वेळा<ref>{{cite web|url=http://www.cricinfo.com/db/ARCHIVE/2004-05/PAK_IN_IND/SCORECARDS/PAK_IND_ODI1_02APR2005.html |title=1st ODI: India v Pakistan at Kochi, Apr 2, 2005 | Cricket Scorecard | ESPN Cricinfo |publisher=Cricinfo.com |date= |accessdate=2012-08-10}}</ref> सचिनने घेतलेल्या बळींचा भारताच्या विजयामध्ये महत्त्वपूर्ण वाटा राहिला आहे. खालील सामन्यांमध्ये सचिनच्या गोलंदाजीची नोंद घेता येईल,
ओळ १७५:
|- style="background:#87cefa;"
| १२२
| [[इंग्लिश क्रिकेट|
| [[एजबॅस्टन मैदान, बर्मिंगहॅम|बर्मिंगहॅम]] (१९९६)
| [[इंग्लिश क्रिकेट|
|- style="background:#87cefa;"
| १६९
ओळ २५०:
|- style="background:#87cefa;"
| १८६ नाबाद
| [[न्यू झीलँड क्रिकेट|
| [[लाल बहादूर शास्त्री स्टेडियम|हैदराबाद]] (१९९९)
| [[भारतीय क्रिकेट|भारत]]
ओळ २९१:
=== कसोटी क्रिकेट ===
तेंडुलकरच्या कसोटी कारकिर्दीतील ठळक कामगिरी,
* विस्डेनतर्फे
* सर्वाधिक कसोटी शतकांचा (३५) विक्रम, जो आधी [[सुनील गावसकर]]च्या नावे होता (३४ शतके). हा विक्रम सचिनने [[दिल्ली]]मध्ये [[इ.स. २००५|२००५]] साली [[श्रीलंका|श्रीलंकेविरुद्ध]] खेळताना नोंदवला.
* सर्वाधिक क्रिकेट मैदानांवर खेळाचा विक्रम: सचिन आत्तापर्यंत ५२ मैदानांवर कसोटी क्रिकेट खेळलेला आहे. हा आकडा [[मोहम्मद अझहरुद्दीन]] (४८), [[कपिल देव]] (४७), [[इंझमाम उल-हक|इंजमाम उल-हक]] (४६) आणि [[वसिम अक्रम]] (४५) पेक्षा जास्त आहे.
ओळ २९९:
* सचिन हा १०,००० पेक्षा जास्त कसोटी धावा करणारा दुसरा भारतीय फलंदाज आहे.
* त्याच्या नावे ३७ कसोटी [[बळी (क्रिकेट)|बळी]] आहेत ([[डिसेंबर १४]], [[इ.स. २००५|२००५]]).
*
* [[नोव्हेंबर १६]], [[इ.स. २०१३]] रोजी, आपली कारकीर्द सुरू केल्याच्या २४ वर्षे १ दिवसांनी तेंडुलकरने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
ओळ ३०९:
* सर्वाधिक धावा ([[मार्च २४]], [[इ.स. २०११|२०११]] पर्यंत १८,००८ धावा).
* सर्वाधिक शतके (४९).
* पुढील संघांविरुद्ध सर्वाधिक शतके: [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट|ऑस्ट्रेलिया]], [[दक्षिण आफ्रिका क्रिकेट|दक्षिण आफ्रिका]], [[न्यू झीलँड क्रिकेट|
* १०,०००, ११,०००, १२,०००, १३,००० आणि १४,०००, १५,०००, १६,०००, १७,०००, १८,००० धावांचे लक्ष्य प्रथम आणि सर्वात जलद ओलांडणारा फलंदाज.
* एकदिवसीय सामन्यांमध्ये १४,००० धावांचा टप्पा पार करणारा एकमेव फलंदाज.
ओळ ३१५:
* १०० हून अधिक [[बळी (क्रिकेट)|बळी]] ([[मार्च २४]], [[इ.स. २०११|२०११]] पर्यंत १५४ बळी).
* १०,००० पेक्षा अधिक धावा केलेल्या फलंदाजांमध्ये सर्वाधिक फलंदाजीची सरासरी ([[मार्च २४]], [[इ.स. २०११|२०११]] पर्यंत).
* भारतीय फलंदाजांमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावांचा विक्रम (१९९९ साली [[
* एका वर्षात १,००० अथवा जास्त धावा करण्याची कामगिरी सर्वाधिक वेळा करण्याचा विक्रम. ही कामगिरी त्याने आत्तापर्यंत सहा वेळा केलेली आहे - १९९४, १९९६, १९९७, १९९८, २००० आणि २००३.
* १९९८ साली त्याने १,८९४ एकदिवसीय धावा केल्या. हा विक्रम आत्तापर्यंत कोणीही मोडू शकलेला नाही.
ओळ ३३२:
=== इतर ===
* सचिन तेंडुलकर हा [[तिसरा पंच|
* सचिन हा (१९९२ साली) यॉर्कशायर [[क्रिकेट काउंटी क्लब]]मध्ये खेळणारा पहिला परदेशी फलंदाज आहे.
* विशेष म्हणजे, विस्डेनने सचिनच्या एकाही कामगिरीची नोंद सर्वोच्च १०० फलंदाजीच्या खेळ्यांमध्ये केलेली नाही.
ओळ ३६५:
|- style="background:#87cefa;"
| [[ऑगस्ट ९]] [[इ.स. १९९०|१९९०]]
| [[इंग्लिश क्रिकेट|
| [[ओल्ड ट्रॅफर्ड|ओल्ड ट्रॅफोर्ड]]
|- style="background:#87cefa;"
| [[फेब्रुवारी ११]] [[इ.स. १९९३|१९९३]]
| [[इंग्लिश क्रिकेट|
| [[एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई|चिदंबरम
|- style="background:#87cefa;"
| [[ऑक्टोबर २५]] [[इ.स. १९९५|१९९५]]
| [[न्यू झीलँड क्रिकेट|
| [[एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई|चिदंबरम
|- style="background:#87cefa;"
| [[मार्च ६]] [[इ.स. १९९८|१९९८]]
| [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट|ऑस्ट्रेलिया]]
| [[एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई|चिदंबरम
|- style="background:#87cefa;"
| [[जानेवारी २८]] [[इ.स. १९९९|१९९९]]
| [[पाकिस्तान क्रिकेट|पाकिस्तान]]
| [[एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई|चिदंबरम
|- style="background:#87cefa;"
| [[ऑक्टोबर २९]] [[इ.स. १९९९|१९९९]]
| [[न्यू झीलँड क्रिकेट|
| [[सरदार पटेल स्टेडियम]]
|- style="background:#87cefa;"
ओळ ४२०:
| २
| [[इ.स. १९९१|१९९१]]-[[इ.स. १९९२|९२]]
| [[वेस्ट
| [[शारजा]]
|- style="background:#87cefa;"
ओळ ४३०:
| ४
| [[इ.स. १९९१|१९९१]]-[[इ.स. १९९२|९२]]
| [[वेस्ट
| [[मेलबोर्न]]
|- style="background:#87cefa;"
ओळ ४४१:
| [[इ.स. १९९१|१९९१]]-[[इ.स. १९९२|९२]]
| [[झिम्बाब्वे]]
| [[हॅमिल्टन,
|- style="background:#87cefa;"
| ७
ओळ ४६५:
| ५२
| [[सप्टेंबर १४]] [[इ.स. २००६|२००६]]
| [[वेस्ट
| [[कुआलालंपूर]]<ref>{{cite web|url=http://content-ind.cricinfo.com/dlfcup/engine/match/256607.html |title=2nd Match: India v West Indies at Kuala Lumpur, Sep 14, 2006 |publisher=Content-ind.cricinfo.com |date= |accessdate=2012-08-10}}</ref>
|}
== पाकिस्तानविरुद्धची कामगिरी ==
भारताच्या पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध सचिनची कामगिरी हा नेहमीच टीकेचा विषय राहिला आहे. भारत-पाकिस्तान सामन्यांमध्ये दोन्ही संघांच्या खेळाडूंवर नेहमीच दडपण असते आणि एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या
तेंडुलकर आत्तापर्यंत पाकिस्तानशी १६ कसोटी सामने खेळला आहे. ह्या सामन्यांमध्ये त्याने ३९.९१ च्या सरासरीने ९१८ धावा केल्या आहेत. त्याच्या एकूण सरासरीपेक्षा (५५.३९) ही सरासरी कमी आहे. पाकिस्तानविरुद्धचा त्याची सर्वोच्च कसोटी धावसंख्या १९४; ही सुद्धा त्याच्या एकंदरीत सर्वोच्च धावसंख्येपेक्षा (२४८) कमी आहे.
ओळ ४८१:
वरील टीका सचिनच्या आत्ताच्या कामगिरीची तुलना त्याच्या १९९४-९९ काळाच्या कामगिरीशी करून (ज्यावेळेस सचिन खेळाच्या दृष्टीने ऐन तारुण्यात म्हणजे २० ते २५ वर्षे वयाचा होता अशावेळी) झालेली दिसते. तेंडुलकरला १९९४ साली [[ऑकलंड]] येथे न्यूझीलंडविरुद्ध फलंदाजीसाठी सलामीला पाठवण्यात आले <ref>Cricinfo Ind v NZ Mar 27, 1994 match report http://www.cricinfo.com/link_to_database/ARCHIVE/1993-94/IND_IN_NZ/IND_NZ_ODI2_27MAR1994.html</ref>. त्यावेळी त्याने ४९ चेंडूंत ८२ धावा केल्या. ही सचिनच्या सुवर्णयुगाची नांदी होती. तिची परिणती १९९८-९९ सालच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या धडाकेबाज खेळामध्ये झाली. ह्या सचिनच्या कामगिरीनंतर ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज [[शेन वॉर्न]] गमतीत म्हणाला होता की सचिननामक फलंदाजीच्या झंझावाताची मला भयानक स्वप्ने पडतात.<ref>SportNetwork.net http://www.sportnetwork.net/main/s119/st62164.htm. ''Down Memory Lane - Shane Warne's nightmare''. Nov 29, 2004</ref>.
भारताच्या १९९९ सालच्या पाकिस्तान
२००३ सालच्या विश्वचषक स्पर्धेमध्ये सचिनने ११ सामन्यांमध्ये ६७३ धावा केल्या. ह्या खेळीमुळे भारतीय संघाला अंतिम सामन्यात पोहोचण्यास मदत झाली. ऑस्ट्रेलियाने ह्या मालिकेत विश्वचषकावर आपली मक्तेदारी कायम ठेवली असली तरी तेंडुलकरला मालिकावीरचा सन्मान मिळाला.
२००३-२००४ च्या ऑस्ट्रेलिया
२००४ साली [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट|ऑस्ट्रेलियाने]] भारताचा दौरा केला. त्यावेळी सचिनचे कोपराच्या हाडाचे (tennis elbow) दुखणे वाढले आणि त्याला पहिल्यांदाच पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकावे लागले. मुंबईमधल्या कसोटी सामन्यात सचिनच्या कामगिरीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला हरवून आपली प्रतिष्ठा राखली. कारण त्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाने चेन्नईमधील कसोटी सामना अनिर्णीत ठेवून मालिका २-१ अशी खिशात घातली होती. हल्लीच तेंडुलकरला आपल्या दुखापत झालेल्या खांद्यावर शस्त्रक्रिया करवून घ्यावी लागली. त्यामुळे त्याला २००६ मधील {{WINc}}
सध्याच्या काळात, विस्डेनने म्हटल्याप्रमाणे, सचिनच्या खेळात पूर्वीसारखी आक्रमकता राहिली नाही. ह्याला सचिनचे वाढते वय कारणीभूत आहे का हा सचिनच्या सततच्या १७ वर्षे खेळाच्या दुखापतींचा परिणाम आहे, ह्याबद्दल तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. १० डिसेंबर २००५ रोजी [[फिरोजशाह कोटला मैदान|फेरोज शाह कोटला]] मैदानावर [[श्रीलंका क्रिकेट|श्रीलंकेविरुद्ध]] आपले उच्चांकी ३५वे कसोटी शतक झळकवून त्याने आपल्या चाहत्यांना खूष केले. परंतु त्यानंतरच्या भारताच्या पाकिस्तान
[[फेब्रुवारी ६]] [[इ.स. २००६|२००६]] रोजी तेंडुलकरने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यामध्ये आपले ३९ वे एकदिवशीय शतक झळकवले. सध्या तेंडुलकर सर्वोच्च एकदिवशीय शतके झळकवणार्यांपैकी
[[मार्च १९]] [[इ.स. २००६]] रोजी आपल्या घरच्या [[वानखेडे स्टेडियम|वानखेडे खेळपट्टीवर]] [[इंग्लिश क्रिकेट|इंग्लंडविरुद्ध]]
[[मे २३]] [[इ.स. २००६]] रोजी प्रायोजित तंदुरुस्तीची चाचणी न घेण्याचा निर्णय घेतल्यावर, सचिनने असे घोषित केले की तो कॅरिबियन बेटांच्या टूरला जाणार नाही. परंतु ऑगस्टमधील पुनरागमनाच्या दृष्टीने त्याने लॅशिंगस XI तर्फे पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. त्या पाच सामन्यांमध्ये त्याने अनुक्रमे १५५, १४७ (रिटायर्ड), ९८, १०१ (रिटायर्ड) आणि १०५ अशा १०० पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या आणि ह्या सर्व सामन्यांमध्ये त्याची धावसंख्या सर्वोच्च होती.
ओळ ४९९:
शेवटी जुलै २००६ मध्ये [[भारतीय क्रिकेट नियामक मंडळ|भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडुन]] ([[भारतीय क्रिकेट नियामक मंडळ|BCCI]]) असे घोषित करण्यात आले की, शिबिरात सामील झाल्यानंतर सचिनने आपल्या दुखापतींवर मात केली आहे आणि तो संघाच्या निवडीसाठी पात्र आहे.
सप्टेंबर १४ २००६ मधील सचिनच्या पुनरागमनाच्या सामन्यामध्ये त्याने वेस्ट
[[वेस्ट इंडीज]]मधील [[क्रिकेट विश्वचषक, २००७|२००७ सालच्या क्रिकेट विश्वचषकामध्ये]] द्रविडच्या नेतृत्वाखाली तेंडुलकर आणि [[भारतीय क्रिकेट संघ|भारतीय संघाची]] कामगिरी अतिशय निराशाजनक झाली. प्रशिक्षक ग्रेग चॅपेलनी खालच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठविल्यावर सचिनने अनुक्रमे ७([[बांगलादेश क्रिकेट|बांगलादेश]]), ५७* ([[क्रिकेट बर्म्युडा|बर्म्युडा]]) आणि ० ([[श्रीलंका क्रिकेट संघ|श्रीलंका]]) अशा धावा केल्या. ह्याचा परिणाम म्हणून माजी ऑस्ट्रेलियन कप्तान व तत्कालिन भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक असलेल्या [[ग्रेग चॅपेल|ग्रेगचा]] भाऊ [[इयान चॅपल|इयान चॅपेल]]ने मुंबईच्या मीडडे वर्तमानपत्राच्या आपल्या स्तंभातून तेंडुलकरला निवृत्ति घेण्याचा सल्ला दिला<ref>{{cite web|url=http://news.bbc.co.uk/sport1/hi/cricket/6509767.stm |title=BBC SPORT | Cricket | Tendulkar faces calls to retire |publisher=BBC News |date=2007-03-30 |accessdate=2012-08-10}}</ref>.
ओळ ५१२:
== वैयक्तिक जीवन ==
काही वर्षापूर्वी मित्रांनी एकमेकांची ओळख करून दिल्यावर १९९५ साली सचिनचा विवाह आनंद मेहता ह्या गुजराती उद्योगपतींच्या अंजली (व्यवसायाने बालरोगतज्ज्ञ असलेल्या) यांच्याशी झाला. त्यांना सारा (जन्म: ऑक्टोबर १९९७) आणि अर्जुन (जन्म: २३ सप्टेंवर २०००) अशी दोन मुले आहेत. सचिन आपल्या सासूतर्फे चालवल्या
==राजकीय कारकीर्द==
सचिन यांची [[राज्यसभा]] सदस्य म्हणून २०१२ मध्ये नियुक्ती झाली. सचिव तेंडुलकर यांना
==पुस्तके==
• [[इंद्रनील राय]] यांनी सचिन तेंडुलकरांवर एक त्यांच्याच नावाचे [[इंग्रजी]] [[पुस्तक]] लिहिले आहे.
==चित्रपट==
सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर ‘सचिन : अ बिलियन ड्रीम्स’ नावाच माहितीपटवजा चित्रपट निघाला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन जेम्स अर्सकिन यांचे आहे. मूळ इंग्रजीत असलेला हा चित्रपट सर्व भारतीय भाषांत डब झाला आहे.
{{भारतरत्न}}
{{Navboxes colour
|bg=gold
Line ५३४ ⟶ ५३७:
{{क्रम-पुढील|पुढील=[[सौरव गांगुली]]}}
{{क्रम-मागील|मागील=[[लिएंडर पेस]] आणि [[नमीर्क्पाम कुंजुराणी]]}}
{{क्रम-शीर्षक|शीर्षक=[[राजीव गांधी
{{क्रम-पुढील|पुढील=[[
{{क्रम-मागील|मागील=[[अनिल कुंबळे]]}}
{{क्रम-शीर्षक|शीर्षक=भारतीय पुरस्कार [[विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर]]|वर्ष=१९९७}}
Line ५८९ ⟶ ५९२:
[[वर्ग:२०११ विश्वचषक सामन्यांतील क्रिकेटपटू|तेंडुलकर, सचिन]]
[[वर्ग:पद्मश्री पुरस्कारविजेते|तेंडुलकर, सचिन]]
[[वर्ग:राजीव गांधी
[[वर्ग:भारताचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू|तेंडुलकर, सचिन]]
[[वर्ग:भारताचे कसोटी क्रिकेट खेळाडू|तेंडुलकर, सचिन]]
Line ५९५ ⟶ ५९८:
[[वर्ग:मराठी व्यक्ती]]
[[वर्ग:राज्यसभा सदस्य]]
[[वर्ग:
[[वर्ग:महाराष्ट्र भूषण पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती]]
|