"सरस्वती (निःसंदिग्धीकरण)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[हिंदू]] पुराणांनुसार '''सरस्वती''' ही विद्येची देवता मानली जाते. माघ महिन्यातल्या शुद्ध पंचमीला वसंत पंचमी म्हणतात. या दिवशी सरस्वतीचा जन्म झाल्याने हा दिवस सरस्वती जयंती म्हणून साजरा केला जातो.
 
सरस्वती नावाच्या अनेक स्त्रिया पुराणकालात होऊन गेल्या. त्यांपैकी काही ह्या :-
ओळ १२:
* [[सरस्वती राणे]] : एक हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका; [हिराबाई बडोदेकर]], कमलाबाई बडोदेकर आणि [[सुरेशबाबू माने]] यांची बहीण; गायक [[अब्दुल करीम खान]] यांची कन्या.
* सरस्वती काळे : जुन्याकाळची एक अल्पज्ञात गायिका. १९५९ साली निघालेल्या [[अनंत माने]] दिग्दर्शित ‘साता जन्माचा सोबती’ या चित्रपटातील गाण्यांची ही पार्श्वगायिका होती.
* आर्य समाजाचे संस्थापक महर्षी स्वामी [[दयानंद सरस्वती]] ((१८२४-१८८३)
 
 
 
[[वर्ग:निःसंदिग्धीकरण]]