"सरस्वती (निःसंदिग्धीकरण)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १०:
* वायुपुराणानुसार [[दधीची]] ऋषीची पत्नी. हिच्याही पुत्राचे नाव सारस्वत होते.
* मत्स्यपुराणानुसार आदित्याची पत्नी. ही दनु आणि दिती यांची आई.
* [[सरस्वती राणे]] : एक हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका; [हिराबाई बडोदेकर]], कमलाबाई बडोदेकर आणि [[सुरेशबाबू माने]] यांची बहीण; गायक [[अब्दुल करीम खान]] यांची कन्या.
* सरस्वती काळे : जुन्याकाळची एक अल्पज्ञात गायिका. १९५९ साली निघालेल्या [[अनंत माने]] दिग्दर्शित ‘साता जन्माचा सोबती’ या चित्रपटातील गाण्यांची ही पार्श्वगायिका होती.
|