"वाघाटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
वाघाटी (शास्त्रीय नाव - Capparis zeylanica) ही महारष्ट्रातीलमहाराष्ट्रातील [[सह्याद्री]]च्या रांगांत उगवणारी एक रानभाजी आहे. [[कोकण]], [[खोपोली]], [[रायगड]], तसेच [[पुणे]] जिल्ह्यातील मावळ, मुळशी, वेल्हे भागांत ही रानभाजी पावसाळ्यात येते. हिचा वेल काटेरी असून फुले उभयलिंगी व गुलाबी रंगाची असतात. [[आषाढी एकादशी]]च्या दुसर्‍या दिवशी उपास सोडताना वाघाटीची भाजी करतात. वर्षातील एकच दिवस ही फळभाजी बाजारांत दिसते. वाघाटीच्या फळांना गोविंदी किंवा गोविंदफळ अशीही नावे आहेत.
 
वाघाटी आणि [[करटोली]] या दोन्ही फळांत काहीसे साम्य आहे. करटूलला काटे असतात, वाघाटीलावाघाटीच्या फळाला नसतात. वाघाटीचे फळ आकाराने छोट्या पेरूसारखे दिसते. त्याचादोन्ही फळे रंगरंगाने हिरवाहिरवी असतोअसतात.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/वाघाटी" पासून हुडकले