"राजेंद्र बनहट्टी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १:
राजेंद्र श्रीनिवास बनहट्टी (जन्म : नागपूर, १४ जानेवारी, १९३८) हे एक मराठी कथाकार, कादंबरीकार आणि प्रवासवर्णने लिहिणारे लेखक आहेत. साहित्य-समानधर्मा (१९७१) हा त्यांचा पहिला कथासंग्रह होय. प्रसिद्ध लेखक [[श्री.ना. बनहट्टी]] हे त्यांचे वडील. राजेंद्र बनहट्टी हे इंग्रजी भाषा आणि मानसशास्त्र या दोनही विषयांचे एम.ए. आहेत. [[पुणे|पुण्यात]] त्यांची एक प्रकाशनसंस्था आहे.
बनहट्टी यांचा जन्म नागपूरला झाला, नंतर ते पुण्यात स्थायिक झाले. त्यांच्या नागपूरमधील बालपणीची मनोरम्य स्मृतिचित्रे रंगविली आहेत. नागपूरचे घर, त्या घरातील सर्वांसोबतच्या आठवणी, काही प्रसंग या सर्वांचे चित्रण बनहट्टी यांनी ‘गोष्टी घराकडील’ या पुस्तकात केले आहे. राजेंद्र बनहट्टी यांच्या गंगार्पण, कृष्णजन्म, लांडगा यांना महाराष्ट्र सरकारचे सर्वोत्कृष्ट कथासंग्रहाचे पुरस्कार मिळाले आहेत.
==राजेंद्र बनहट्टी यांची प्रसिद्ध पुस्तके==
* अकबर ते औरंगजेब (१९२३) (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - विल्यम हॅरिसन मूरलँड - १८६८ - १९३८).
* अखेरचे आत्मचरित्र (कादंबरी, १९८२)
* अपूर्णा (कादंबरी, १९६५)
Line ९ ⟶ १२:
* खेळ (कथासंग्रह, १९७५)
* गंगार्पण (कथासंग्रह, १९८४)
* गोष्टी घराकडील (बालसाहित्य)
* जीवन त्यांना कळले हो (नाटक)
* तिघी - तीन दीर्घ कथा
Line १७ ⟶ २१:
* माणूस म्हणतो माझे घर (नाटक)
* युद्धपर्व (कथासंग्रह, १९९२)
*
* लांडगा (कथासंग्रह, १९८९)
* शंभूराव (व्यक्तिचित्रणे, १९७६)
Line २७ ⟶ ३१:
* २००२ साली पुण्यात भरलेल्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन]]ाचे अध्यक्षपद.
* ‘त्रैराशिक’ या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाकडून [[हरी नारायण आपटे]] यांच्या नावाचा सर्वोत्कृष्ट कादंबरीसाठीचा पुरस्कार
* पुणे मराठी ग्रंथालय हे एखाद्या पुस्तकाला राजेंद्र बनहट्टी यांच्या नावाचा एक
* गंगार्पण, कृष्णजन्म, लांडगा यांना महाराष्ट्र सरकारचे सर्वोत्कृष्ट कथासंग्रहाचे पुरस्कार
[[वर्ग:मराठी लेखक]]
|