"राजेंद्र बनहट्टी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: राजेंद्र श्रीनिवास बनहट्टी (जन्म : १४ जानेवारी, १९३८) हे एक मराठी क...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
राजेंद्र श्रीनिवास बनहट्टी (जन्म : १४ जानेवारी, १९३८) हे एक मराठी कथाकार, कादंबरीकार आणि प्रवासवर्णने लिहिणारे लेखक आहेत. साहित्य-समानधर्मा (१९७१) हा त्यांचा पहिला कथासंग्रह होय. प्रसिद्ध लेखक [[श्री.ना. बनहट्टी]] हे त्यांचे वडील. राजेंद्र बनहट्टी हे इंग्रजी भाषा आणि मानसशास्त्र या दोनही विषयांचे एम.ए. आहेत. [[पुणे|पुण्यात]] त्यांची एक प्रकाशनसंस्था आहे.
 
==राजेंद्र बनहट्टी यांची प्रसिद्ध पुस्तके==
ओळ ६:
* अवेळ (कथासंग्रह, १९८५)
* आंब्याची सावली (कथासंग्रह, १९७८)
* कृष्णजन्म (कथासंग्रहतीन दीर्घकथा, १९८८)
* खेळ (कथासंग्रह, १९७५)
* गंगार्पण (कथासंग्रह, १९८४)
* जीवन त्यांना कळले हो (नाटक)
* तिघी - तीन दीर्घ कथा
* त्रैराशिक
* नवलाई (प्रवासवर्णन, १९९५)
* मध्यंतर (कथासंग्रह, १९९४)
Line १६ ⟶ १७:
* माणूस म्हणतो माझे घर (नाटक)
* युद्धपर्व (कथासंग्रह, १९९२)
* राजेन्द्र बनहट्टी यांच्या निवडक लघुकथा (संकलन आणि संपादन - [[श्रीराम शिधये]])
* लांडगा (कथासंग्रह, १९८९)
* शंभूराव (व्यक्तिचित्रणे, १९७६)
* साहित्य-समानधर्मा (कथासंग्रह, १९७१)
* हिस्ट्री ऑफ मराठी लिटरेचर (खंड १ आणि २ संपादन; सहसंपादक डॉ. [[गं.ना. जोगळेकर]])
 
==राजेंद्र बनहट्टी यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार==
* [[महाराष्ट्र साहित्य परिषद]]ेचे अध्यक्षपद
* २००२ साली पुण्यात भरलेल्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन]]ाचे अध्यक्षपद.
* ‘त्रैराशिक’ या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाकडून [[हरी नारायण आपटे]] यांच्या नावाचा सर्वोत्कृष्ट कादंबरीसाठीचा पुरस्कार .