"गवती चहा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
उपयोग: आशय जोडला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १४:
}}
 
'''गवती चहा''' (शास्त्रीय नाव: ''Cymbopogon citratus''; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''lemon grass'';) ही मूलतः [[आफ्रिका]], [[युरोप]], [[आशिया]] व [[ऑस्ट्रेलिया]] या खंडांतील उष्णकटिबंधीय व समशीतोष्ण प्रदेशांतील एक तृणवर्गीय वनस्पती आहे. हे एक बारमाही प्रकारातील सुवासिक गवत आहे. हे महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळात मुबलक उगवते. [[चहा]]ला चव येण्यासाठी थंडीच्या काळात याच्या लांब पानाचे बारीक तुकडे करून चहाबरोबर किंवा चहाशिवाय उकळतात.
 
==अन्य नावे==
गवती चहाला संस्कृतमध्ये सुगंध तृण, हिंदीत अग्याघास, गंधबेना, सिंधीत हरिचांय, आणि बंगालीत गंधतृण म्हणतात.
 
== वनस्पती ==
"https://mr.wikipedia.org/wiki/गवती_चहा" पासून हुडकले