"पेशवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ ८३:
* पेशवेकालीन पुणे शहरातील कोतवाली - लेखक प्रा. डॉ. पुष्कर शास्त्री
* पेशवे घराण्याचा इतिहास, खंड १, २. - लेखक प्रमोद ओक
* पेशव्यांचे विलासी जीवन (लेखिका : वर्षा शिरगावकर)
* प्रतापी बाजीराव - लेखक म.श्री. दीक्षित
* बाळाजी विश्वनाथ - लेखक म.वि. गोखले
* बाळाजी बाजीराव - लेखक म.वि. गोखले
* '''’मराठ्यांच्या अमलाखालील गुजरात : प्रशासकीय, सामाजिक व आर्थिक अभ्यास (१७०७ ते १८१८)’''' हे डॉ. पुष्कर शास्त्री यांनी लिहिलेले पुस्तक पुण्यातील व गुजरातमधील पेशवाई काळातील अस्सल अप्रकाशित कागदपत्रांच्या सखोल अभ्यासावर आधारित आहे. गुजरातचा काही भाग जसा आधी दाभाडे आणि नंतर गायकवाडांच्याकडे होता तसाच काही भाग पेशव्यांच्या अंमलाखाली होता. या भागावर पेशव्यांच्या शासन व्यवस्थेची, त्यांच्या महसूल, न्याय आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीची माहिती या पुस्तकात विस्ताराने येते. याशिवाय गुजरातमधील जनतेचे सामाजिक व धर्मिक जीवनाचीही ओळख या पुस्तकातून होते. या काळात महसूल वाढवण्यासाठी प्रशासन शेतकर्यांना कशा प्रकारे अनेक सवलती देत होते, गुजरातमध्ये मोठ्या संख्येने असलेल्या मुस्लिम रयतेसाठीसुद्धा कोणत्या विशेष सवलती दिल्या गेल्या होत्या, या पेशव्यांच्या संपूर्ण प्रशासन व्यवस्थेची माहिती या पुस्तकात आहे.
* राघोभरारी - लेखक वासुदेव बेलवलकर▼
* राजसत्तेच्या फटीतून पेशवेकालीन स्त्रिया - नीलिमा भावे▼
* व्ही.जी. दिघे यांचे 'पेशवा बाजीराव I & दि मराठा एक्स्पान्शन' (इंग्रजी पुस्तक)
* संचित (पेशवाईतील स्त्रियांवरील पुस्तक) - लेखिका [[नयनतारा देसाई]] ▼
* '''’मराठ्यांच्या अमलाखालील गुजरात : प्रशासकीय, सामाजिक व आर्थिक अभ्यास (१७०७ ते १८१८)’''' हे डॉ. पुष्कर शास्त्री यांनी लिहिलेले पुस्तक पुण्यातील व गुजरातमधील पेशवाई काळातील अस्सल अप्रकाशित कागदपत्रांच्या सखोल अभ्यासावर आधारित आहे. गुजरातचा काही भाग जसा आधी दाभाडे आणि नंतर गायकवाडांच्याकडे होता तसाच काही भाग पेशव्यांच्या अंमलाखाली होता. या भागावर पेशव्यांच्या शासन व्यवस्थेची, त्यांच्या महसूल, न्याय आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीची माहिती या पुस्तकात विस्ताराने येते. याशिवाय गुजरातमधील जनतेचे सामाजिक व धर्मिक जीवनाचीही ओळख या पुस्तकातून होते. या काळात महसूल वाढवण्यासाठी प्रशासन शेतकर्यांना कशा प्रकारे अनेक सवलती देत होते, गुजरातमध्ये मोठ्या संख्येने असलेल्या मुस्लिम रयतेसाठीसुद्धा कोणत्या विशेष सवलती दिल्या गेल्या होत्या, या पेशव्यांच्या संपूर्ण प्रशासन व्यवस्थेची माहिती या पुस्तकात आहे.
* व्ही.जी. दिघे यांचे 'पेशवा बाजीराव I & दि मराठा एक्स्पान्शन' (इंग्रजी पुस्तक)
Line १२० ⟶ १२७:
* पेशवाईवर सावट - लेखक [[वि.वा. हडप]]
* पेशवाईवरील गंडांतर - लेखक [[वि.वा. हडप]]
* मंत्रावेगळा - लेखक ना.सं. इनामदार
* मंत्र्युत्तम नाना - लेखिका ज्योती चिंचणीकर
Line १३७ ⟶ १३८:
* रमा-माधव (चित्रपट- दिग्दर्शक [[मृणाल कुलकर्णी]])
* राऊ - लेखक ना.सं. इनामदार
▲* राघोभरारी - लेखक वासुदेव बेलवलकर
▲* राजसत्तेच्या फटीतून पेशवेकालीन स्त्रिया - नीलिमा भावे
▲* संचित (पेशवाईतील स्त्रियांवरील पुस्तक) - लेखिका [[नयनतारा देसाई]]
* स्वामी - लेखक रणजित देसाई. (या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला.)
|