"ल.म. कडू" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
'''ल.म. कडू''' हे एक [[मराठी भाषा|मराठी]] चित्रकार, बालसाहित्य लिहिणारे लेखक व प्रकाशक आहेत. त्यांची बालसाहित्याची सुमारे ३० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. इ.स. १९७७च्या सुमारास त्यांनी 'गमभन' ही प्रकाशन संस्था काढली.
==पुस्तके==
ओळ ७:
* रावीचा मोर (बालसाहित्य)
==पुरस्कार, सत्कार आणि सन्मान==
* साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार (२०१७) - ''खारीच्या वाटा''
* महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा [[साने गुरुजी]] पुरस्कार (२०१४) - ''खारीच्या वाटा''
* मसापतर्फे आयोजित केलेल्या‘लेखक तुमच्या भेटीला’ या उपक्रमाच्या उदघाटनाचे कार्यक्रमात साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल ल. म. कडू यांचा मसापतर्फे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते शाल, पुष्पहार आणि ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला. (२८-६-२०१७)
{{DEFAULTSORT:कडू, ल.म.}}
|