"अभिजीत देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ५:
शुभाताईबरोबर घेतलेल्या क्लासेसमधून बर्यापैकी पैसेही मिळायचे. त्या पैशातूनच देशपांडे यांनी एफ.टी.आय.आय.ची दुसर्या वर्षांची फी भरली. एडिटिंगचा अभ्यास चालू असताना चित्रपट महोत्सवांन व स्पेशल स्क्रीनिंग्जना आवर्जून हजेरी लावत. चित्रपट पाहताना त्याच्या एडिटिंगबद्दल निरीक्षण करत. त्यामुळे त्यांन प्रत्यक्ष एडिटिंग करताना त्यातल्या तांत्रिक बारकाव्यांकडे लक्ष देण्याची त्यंना सवय लागली.
==अभिजित देशपांडे यांनी संकलन केलेले चित्रपट==
लग्न झाल्यानंतरही देशपांडे स्वयंपाकघरापासून लांब गेले नाहीत. पत्नी स्मित आठ वाजता कामाला गेली की रात्री आठ वाजेपर्यंत घरी कोणीच नसायचे. अभिजित यांचे दिग्दर्शक मित्र घरी यायचे आणि ते पूर्ण स्वयंपाक करत रोज एडिटिंग करायचे. ‘पुणे ५२’ या चित्रपटाचे एडिटिंग पूर्ण स्वयंपाकघरातच झाले.
[[उमेश कुलकर्णी]]बरोबर खातखात आणि खाण्यावर चर्चा करत ‘देऊळ’चं एडिटिंग झाले. त्यानंतर [[सचिन कुंडलकर]]च्या ‘राजवाडे अॅन्ड सन्स’चे.
* अजिंक्य (दिग्दर्शक - तेजस विजय देऊसकर)
* अय्या (दिग्दर्शक - [[सचिन कुंडलकर]])
* आसमा (हिंदी, दिग्दर्शक - सुदीप्तो सेन)
* उकळी (लघुपट, दिग्दर्शक - ओंकार कुलकर्णी))
* Ed' Joy (आगामी मराठी लघुपट)
* एलिझाबेथ एकादशी (दिग्दर्शक [[परेश मोकाशी]])
* The Corner Table (इंग्रजी, दिग्दर्शक - मंजरी माखिजनी)
* गंध (दिग्दर्शक - [[सचिन कुंडलकर]])
* चरणदास चोर (श्याम माहेश्वरी)
* चि. आणि सौ. कां. (दिग्दर्शक [[परेश मोकाशी]])
* चिंटू (दिग्दर्शक - [[श्रीरंग गोडबोले]])
* जाऊ द्या नं बाळासाहेब (दिग्दर्शक - [[गिरीश कुलकर्णी]])
* देऊळ (दिग्दर्शक - [[उमेश कुलकर्णी]])
* दोहा (दिग्दर्शक - पुष्कराज परांजपे)
* निरोप (दिग्दर्शक - [[सचिन कुंडलकर]])
* पितृऋण (दिग्दर्शक - [[नितिश भारद्वज]])
* पुणे ५२ (दिग्दर्शक - [[निखिल महाजन]])
* That Pair (लघुपट)
* For Here or to Go? (इंग्रजी, दिग्दर्शिका - ऋचा हुमणाबादकर)
* बाजी (दिग्दर्शक - [[निखिल महाजन]])
* राजवाडे अॅन्ड सन्स (दिग्दर्शक - [[सचिन कुंडलकर]])
* लखनौ टाइम्स (हिंदी, दिग्दर्शक - सुदीप्तो सेन)
* The Wall (लघुपट)
* समांतर (दिग्दर्शक - [[अमोल पालेकर]])
|