"बिब्बा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Semecarpus anacardium (Marking Nut) W IMG 1406.jpg|इवलेसे|बिब्बा वृक्ष]]
[[चित्र:Semecarpus anacardium.jpg|thumb|righ|200px|बिब्ब्याची पाने व फळे यांचे चितारलेले चित्र]]
'''बिब्बा''' (शास्त्रीय नाव: ''Semecarpus anacardium'') बिब्बा किंवा भिलावा (संस्कृत शब्द भल्लातक आणि अग्निमुखी) इंग्रजीमध्ये [[मार्क इंग्लिस|मार्किंग]] नट ट्री इत्यादी नावाने ओळखला जाणारा व ॲनाकार्डिएसीअॅनाकार्डिएसी या कुळातला हा [[पानगळ|पानझडी]] प्रकारचा हा वृक्ष आहे. भारतीय प्राचीन ग्रंथांमध्ये आलेल्या उल्लेखावरून हा भारतीयमूळचा मुळाचाभारतीय असावा असे वाटते. भारतासहित ऑस्ट्रेलिया व ईस्ट इंडीज येथे हा वृक्ष आढळतो .
 
==रचना==
बिब्बा हा मध्यम उंचीचा वृक्ष असून याची उंची ५ ते ८ मीटरपर्यंत असू शकतेअसते.
पाने गुळगुळीतवरून चिवट गुळगुळीत आणि पाठीमागून थोडेसे केस असल्याने खरबरीत असतात. पानांचापानांचे आकारआकारमान मोठामोठे म्हणजे लांबी १५ ते ४० सेंटीमीटर असून ती टोकाकडे गोलाकार असतोअसतत. फुले लहान हिरवट पांढरी व पिवळसर असतात. काजुप्रमाणेत्यास डेख फारच छोटे असते. बिब्याच्या यालाझाडाला बोंडकाजूप्रमाणे फळेबोंडफळे येतात. ती पिकल्यावर पिवळ्या रंगाची दिसतात. बों
 
==बाह्य दुवे ==
* http://www.agrowon.com/agrowon/20120826/5489672787980075120.htm
"https://mr.wikipedia.org/wiki/बिब्बा" पासून हुडकले