"प्रल्हाद केशव अत्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३०:
| तळटिपा =
}}
'''प्रल्हाद केशव अत्रे''' ऊर्फ '''आचार्य अत्रे''' ([[ऑगस्ट १३]], [[इ.स. १८९८]] - [[जून १३]], [[इ.स. १९६९]]) हे [[मराठी भाषा|मराठीतील]] नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी व वक्ते होते. ते महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या [[संयुक्त महाराष्ट्र चळवळ|संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील]] प्रमुख नेते होते. फार काय, आचार्य अत्र्यांच्या घणाघाती भाषणांमुळेच संयुक्त महाराष्ट्र मिळाला असे मानले जते.
 
== कारकीर्द ==
=== पत्रकारिता ===
[[इ.स. १९२३]] साली अत्र्यांनी 'अध्यापन' मासिक सुरू केले. [[इ.स. १९२६]]मध्ये 'रत्नाकररत्‍नाकर' व [[इ.स. १९२९]] साली 'मनोरमा', आणि पुढे [[इ.स. १९३५]] साली 'नवे अध्यापन' व [[इ.स. १९३९]] साली 'इलाखा शिक्षक' ही मासिके काढली. [[जानेवारी १९]], [[इ.स. १९४०]] साली त्यांनी [[नवयुग (साप्ताहिक)|नवयुग]] साप्ताहिक सुरू केले. [[जुलै ८]], [[इ.स. १९६२]]पर्यंत ते चालू होते. [[जून २]], [[इ.स. १९४७]] रोजी अत्र्यांनी [[जयहिंद (दैनिक)|जयहिंद]] हे सांजदैनिक सुरू केले; परंतु ते वर्षभरच चालले. [[नोव्हेंबर १५]], [[इ.स. १९५६]] रोजी त्यांनी [[मराठा (मराठी दैनिक)|मराठा]] हे दैनिक सुरू केले. ते त्यांच्या हयातीनंतरही काही काळ प्रकाशित होत होते.
 
==संस्था==
ओळ ६५:
 
== अध्यापन ==
[[मुंबई]]त पहिले सहा महिने सँढर्स्ट हायस्कूलमध्ये इंग्रजी व गणित शिकवले, व नंतर रॉबर्ट मनी स्कूलमध्ये एक महिना वर्गशिक्षक व त्यानंतर फोर्टमधल्या न्यू स्कूल (भरडा न्यू हायस्कूल)मध्ये संस्कृत शिक्षक म्हणून नोकरी. [[पुण्याला]] कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत १८ वर्षे मुख्याध्यापक म्हणून लौकिक मिळवला व शाळेचा मोठा विस्तार केला. त्यांना फक्त ३५ रुपये पगार होता. ही शाळा अत्र्यांच्या नाट्यलेखनाची, समाजसेवेची प्रयोगशाळाच होती. जातिभेदाच्या भिंती फोडण्याचा मंत्र अत्र्यांना या शाळेतच मिळाला.
 
[[मुंबई]]त पहिले सहा महिने सँढर्स्ट हायस्कूलमध्ये इंग्रजी व गणित शिकवले, व नंतर रॉबर्ट मनी स्कूल मध्ये एक महिना वर्गशिक्षक व त्यानंतर फोर्टमधल्या न्यू स्कूल (भरडा न्यू हायस्कूल)मध्ये संस्कृत शिक्षक म्हणून नोकरी. [[पुण्याला]] कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत १८ वर्षे मुख्याध्यापक म्हणून लौकिक मिळवला व शाळेचा मोठा विस्तार केला. जून १९२४ साली मुंबईच्या सरकारी ट्रेनिंग कॉलेजमध्ये शिक्षणशास्त्राचे प्रशिक्षण घेऊन बी.टी. परीक्षेत वर्गात प्रथम आले व त्यानंतर १९२७ ते १९२८ सालच्या दरम्यान इंग्लंडला टीचर्स डिप्लोमा मिळवला. पुण्यात राजा धनराज गिरजी व मुलींची आगरकर हायस्कूल यांची स्थापना केली. प्राथमिक शाळेसाठी "नवयुग वाचनमाला" व दुय्यम शाळेसाठी "अरुण वाचनमाला" ह्या दोन क्रमिक पुस्तकांच्या माला लिहिल्या. १९३७ साली [[पुणे]] नगरपालिकेत निवडून आल्यानंतर शिक्षकांसाठी गांधी ट्रेनिंग कॉलेज काढले.
 
==उणिवा आणि निष्ठा ==