"पुणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ ८८२:
[[चित्र:punevidyapeeth.jpg|इवलेसे|250px|पुणे विद्यापीठ]]
 
==पुण्यातील विद्यापीठे==
भारताच्या स्वातंत्र्यानंतर पुणे हे शिक्षण व संशोधन क्षेत्रात आपले वर्चस्व गाजवू लागले. [[पुणे विद्यापीठ]], [[राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा]], [[राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी]] (एनडीए) या संस्था स्थापन झाल्यामुळे पुण्याला हे शक्य झाले. फर्गसन महाविद्यालय, स.प.महाविद्यालय, [[शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे|शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय]] या संस्थांमुळे पुणे हे इ.स. १९०० पासुन नामांकित होतेच.
* कर्वे विद्यापीठ
* टिळक महाराष्ट्र विद्यापीठ
* डी.वाय. पाटील विद्यापीठ
* श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ (जुनी नावे - भारतवर्षीय महिला विद्यापीठ; इंडियन विमेन्स युनिव्हर्सिटी)
* पुणे विद्यापीठ
* भारती विद्यापीठ
* विनोद विद्यापीठ
* ज्ञानेश्वर विद्यापीठ
 
भारताच्या स्वातंत्र्यानंतर पुणे हे शिक्षण व संशोधन क्षेत्रात आपले वर्चस्व गाजवू लागले. [[पुणे विद्यापीठ]], [[राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा]], [[राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी]] (एनडीए) या संस्था स्थापन झाल्यामुळे पुण्याला हे शक्य झाले. फर्गसनफर्ग्युसन महाविद्यालय, स.प. महाविद्यालय, [[शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे|शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय]] या संस्थांमुळे पुणे हे इ.स. १९०० पासुन नामांकित होतेच.
 
पुण्याला [[जवाहरलाल नेहरू]] यांनी ''पूर्वेकडचे ऑक्सफर्ड'' असे संबोधले होते. पुण्यात अनेक नामांकित शिक्षण संस्था आहेत. येथे शिकायला देशातून व परदेशातूनही विद्यार्थी येत असतात. पुणेकरदेखील उच्च शिक्षण-संशोधनाबद्दल जागृत आहेत.
"https://mr.wikipedia.org/wiki/पुणे" पासून हुडकले