"धीरूभाई अंबाणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
'''धीरजलाल हिराचंद अंबाणी''' उर्फ '''धीरूभाई हिराचंद अंबाणी''' ([[गुजराती भाषा|गुजराती]]: ધીરુભાઈ અંબાણી ) ([[डिसेंबर २८]], [[इ.स. १९३२]] - [[जुलै ६]] [[इ.स. २००२]]) हे [[गुजराती]], [[भारतीय]] उद्योजक होते. व्यावसायिक हुशारीने गरिबीतून वर येऊन त्यांनी आपल्या चुलतभावासोबत [[रिलायन्स उद्योग समूह]] स्थापला. इ.स. १९७७ साली सार्वजनिक घोषित केलेली ''रिलायन्स'' कंपनी विस्तारत जाऊन इ.स. २००७ साली अंबाणी कुटुंबीयांची मालमत्ता ६० अब्ज डॉलर, म्हणजे ''वॉल्टन कुटुंबीयांपाठोपाठ''
== जीवन ==
धीरूभाई यांचा जन्म [[गुजरात]] राज्यातील सौराष्ट्रच्या जुनागढ जिल्ह्यातील चोरवाड या गावी [[डिसेंबर २८]], [[इ.स. १९३२]] रोजी झाला. त्यांचे वडील हिराचंद गोवर्धनदास अंबाणी हे प्राथमिक शाळेत शिक्षक होते तर आई जमनाबेन या गृहिणी होत्या. धीरूभाई हे आपल्या पाच भावंडातले मधले अपत्य.
धीरूभाई शिक्षणात सर्वसामान्य विद्यार्थी होते. त्यांचे इंग्रजीचे ज्ञान चांगले तर गणित कच्चे होते. इ.स. १९४९ साली आपले १० वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून धीरूभाई नोकरीच्या शोधात [[एडन]] येथे गेले. तेथे बर्मा शेल कंपनीची उपकंपनी म्हणून काम
धीरूभाई त्यांचे
इ.स. १९५१ साली धीरूभाई यांचे वडील हिराचंद अंबाणी यांचे निधन झाले. आई जमनाबेन यांच्या पुढाकाराने धीरूभाईंचा विवाह जामनगरच्या कोकिलाबेन पटेल यांच्याशी मार्च इ.स. १९५४ मध्ये
इ.स. १९५९ साली धीरूभाई यांनी १५,०००/- रुपयांची गुंतवणूक करून मशीदबंदर [[मुंबई]] येथे त्र्यंबकलाल चंदरजी दामाणी (नात्याने दूरचे मामा) यांच्यासह ६५:३५ अशी भागीदारी करून रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशनची स्थापना केली आणि ते मसाले (मिरी, लवंग, सुपारी, सुंठ, तमालपत्र, हळद, काजू इ.) आणि
मुंबईला आल्यावर धीरूभाई सर्व कुटंबीयांसह
इ.स. १९६६ साली धीरूभाई अंबाणी यांनी [[अमदाबाद|अमदावाद]] जवळच्या नरोडा येथे अत्याधुनिक टेक्स्टाईल मिलची सुरूवात केली. हे पाऊल त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले. इ.स. १९७१ साल धीरूभाईंसाठी प्रगतीचे वर्ष ठरले. भारत सरकारचे निर्यात धोरण अनुकूल होते, त्याचा फायदा उचलत धीरूभाईंनी आपले कापड [[रशिया]], [[सौदी अरेबिया]], [[पोलंड]], [[झांबिया]], [[युगांडा]] इ. देशांमध्ये निर्यात करण्यास
इ.स. १९७७ साली धीरूभाईंनी रिलायन्सचे रूपांतर पब्लिक लिमिटेड कंपनीत केले. लहान लहान गुंतवणूकदारांकडून भागभांडवल पैसा गोळा करणारे धीरूभाई भारतातील पहिले उद्योगपती ठरले. त्यांच्या पहिल्याच
इ.स. १९८१ साली मुकेश अंबाणी [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] स्टॅनफोर्ड विद्यापीठातून शिक्षण संपवून भारतात परतले तर इ.स. १९८३ साली अनिल अंबाणी अमेरिकेतील वॉर्टन स्कूल येथून आपले शिक्षण पूर्ण करून भारतात आले.
इ.स. १९९९-२००० मध्ये रिलायन्सने २५,००० कोटींची गुंतवणूक करून जामनगर, गुजरात येथे जगातील सर्वात मोठी रिफायनरी सुरू केली तसेच इ.स. २००० मध्ये २५,००० कोटींची गुंतवणूक करून इन्फोकॉम क्षेत्रातही प्रवेश केला. धीरूभाईंचा दबदबा सर्वत्र जाणवू लागला. टाईम्स ऑफ इंडियाने शतकातील श्रेष्ठ चार व्यक्तींपैकी धीरूभाई एक आहेत असे गौरवोद्गार काढले, तर फिक्कीने २० व्या शतकातील साहसी
[[जून २४]] [[इ.स. २००२]] या दिवशी धीरूभाईंना मेंदूत रक्ताची गाठ झाल्यने पक्षाघाताचा तीव्र झटका आला. त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले. पण उपचारांना यश आले नाही. अखेर [[जुलै ६]] [[इ.स. २००२]] या दिवशी धीरूभाई अंबाणींचे निधन झाले. शेवटचे ११ दिवस ते कोमामध्ये होते.
==धीरुभाईंच्या जीवनावरील पुस्तके==
* पुरुषार्थाची प्रतिमा : धीरुभाई अंबानी (मूळ गुजराथी, लेखक दिनकर पंड्या; मराठी अनुवादक गिरीश दाबके)
* प्रवास एका जिद्दीचा (मुरलीधर एन. चयनी)
|