"राष्ट्रीय स्वयंसेवक संघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. |
No edit summary |
||
ओळ २९:
}}
'''राष्ट्रीय स्वयंसेवक संघ''' (आरएसएस) ही एक सामाजिक संघटना आहे. सामाजिक व सांस्कृतिक संस्था या स्वरूपात
==स्थापना==
[[File:Dr. Hedgevar.jpg|thumb|right|150px|डॉo केशव बळीरामपंत हेडगेवार]]
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना २७ सप्टेंबर [[इ.स. १९२५]] रोजी [[डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार]] यांनी त्यांच्या "शुक्रवारी" या नागपूर येथील निवासस्थानी केली.<ref>http://rssonnet.org/index.php?option=com_timeline&Itemid=56</ref> १९२५ पासून हळूहळू संघाला महत्त्व प्राप्त होत गेले. अगदी स्थापनादिवसापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय [[नागपूर|नागपूर]] येथे आहे.
संघटनेचा मूळ उद्देश संघटित सांस्कृतिक राष्ट्रवाद असला तरी संघटनेच्या निर्मितीमागे, इतिहास काळात हिंदूधर्मीयात संघटनात्मकतेचा अभाव असल्याबद्दलचे कारण, मुख्यत्वे मुस्लिम आणि ख्रिश्चन मिशनरींकडून झालेल्या/करविल्या
==कार्यतत्त्व ==
भारताला आपली [[मातृभूमी]] मानणारे हे सगळे [[हिंदू]] आहेत. या हिंदू समाजाचे एकत्रीकरण हे संघाचे मुख्य उद्दिष्ट आहे.<ref>http://books.google.com.au/books?id=iUFalxUFFWkC&pg=PA44&source=gbs_toc_r&cad=2#v=onepage&q=RSS&f=false</ref> त्यामुळे भारतीय म्हणजे हिंदू ही संघाची व्यापक भूमिका आहे.<ref>http://press.princeton.edu/chapters/i8560.html</ref> हिंदू समाज हा पुरातन काळापासूनच अनेक [[वर्ण]], [[जाती]], [[पंथ]] यांत विभागला गेला आहे. प्रत्येक जात स्वतःला इतरांपेक्षा वेगळी समजते. कोणत्याही प्रकारच्या वर्णद्वेष तसेच जातिभेदाला थारा नसलेल्या व तमाम जातीपंथांमध्ये एकोपा असलेला हिंदू समाज असणे हे संघाला अपेक्षित आहे.{{संदर्भ हवा}} हे साध्य करताना अनिष्ट प्रथांचे उच्चाटन करून उरलेल्या हिंदू परंपरांचे संवर्धन व्हावे असे संघाचे धोरण आहे. भारतीयत्व, राष्ट्रीयत्व, हिंदुत्व या गोष्टींचा सर्वसामान्यांमध्ये अभिमान जागृत करणे व भारत देशाला
फाळणीनंतर तुकडे झालेल्या हिंदुस्थानचे एकत्रीकरण होऊन परत [[अखंड भारत|अखंड भारताची]] निर्मिती व्हावी अशी संघाची मनीषा आहे. .<ref>[http://www.rss.org/knowus/] </ref>
===राजकीय विचार===
संघ स्वतःला सांस्कृतिक संघटन म्हणवून घेते. आणि स्वतःच्या ध्येयप्राप्तीपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणजेच (परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं) या राष्ट्राला पुन्हा परम वैभवाकडे घेऊन जाण्यासाठी संघाच्या अनेक विविध क्षेत्रात काम
==संरचना==
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक शाखांमध्ये [[स्वयंसेवक]] दैनंदिन हजेरी लावतात. [[सरसंघचालक]] हे या सर्व शाखांचे अप्रत्यक्षपणे नियंत्रण करतात. संघाच्या शाखा दररोज भरतात. त्याच प्रमाणे साप्ताहिक मिलन , आयटी मिलन (इन्जिनिअरिन्ग{{लेखन अशुद्ध}} च्या विद्यार्थ्यांसाठी) अशी आठवड्यातून एकदा भेट असते. संघाचे शिक्षा वर्ग चालतात. प्रथम , द्वितीय , तृतीय शिक्षा वर्ग. प्रथम वर्ग हा प्रत्येक प्रांतात होतो. द्वितीय वर्ग हा क्षेत्रात होतो. आणि तृतीय वर्ग हा सर्व भारताचा नागपूर येथे होतो. त्याचप्रमाणे अनेक शिबिरे संघातर्फे आयोजित केली जातात. सध्या संपूर्ण भारतात साधारणत: ५,००,००० शाखा चालतात, असे सांगितले जाते. या शाखा संघाच्या बांधणीचा मूळ पाया आहेत.
=== शाखा ===
वर नमूद केल्याप्रमाणे शाखा ही संघाच्या रचनेतील महत्त्वाचे अंग आहे. शाखा मोकळ्या पटांगणांवर, शाळेच्या मैदानांवर, मंदिरांबाहेरील मोकळ्या जागेत वा वस्तीतील मोकळ्या जागेत भरतात. सकाळी
संघाच्या शाखेला स्वतःचा [[वाद्यवृंद]] असतो. त्याला 'घोष' म्हणतात. त्यामध्ये अनेक दले असतात. स्वयंसेवकांचे जेव्हा मोठ्या संख्येने संचलन होते तेव्हा ‘आनक दल' सर्वात पुढे असते. त्यानंतर क्रमाने 'पणव दल’, 'त्रिभुज दल', 'जल्लरी दल, 'वंशी दल’, 'शृंग दल, ही दले असतात आणि सर्वात शेवटी 'शंख दल'. प्रत्येक दलात एक दलप्रमुख असतो. संचलनात अग्रभागी एक स्वयंसेवक असतो. त्याच्या हातात घोषदंड असतो. त्याला 'घोषप्रमुख' म्हणतात.
===प्रचारक===
पूर्णवेळ संघकार्य
===शिस्त===
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात वाखाणण्यासारखी [[शिस्त]] असते. संघाचे कार्यक्रम ठरलेल्या वेळी सुरू होतात आणि ठरलेल्या वेळीच संपतात.
==टीका==
[[इ.स. १९४८]] मध्ये संघावर [[गांधीहत्या प्रकरण|गांधीहत्या प्रकरणामुळे]] बंदी घालण्यात आली होती.. [[महात्मा गांधी|महात्मा गांधींवर]] हल्ला करणारा [[नथुराम गोडसे]] हा संघाचा जुना स्वयंसेवक असल्यामुळे असे करण्यात आले. जुलै १९४९ मध्ये ही बंदी तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी घातलेल्या अटी संघाने मान्य केल्यानंतर उठविण्यात आली. या अटी अशा होत्या : रा. स्व. संघ लिखित व प्रकाशित घटना स्वीकारेल, आपले कार्यविधी सांस्कृतिक क्षेत्रापुरतेच मर्यादित ठेवेल व राजकारणात पडणार नाही, हिंसा व गोपनीयतेचा त्याग करेल, भारतीय ध्वज व संविधानाप्रती निष्ठा बाळगेल आणि लोकशाही पद्धतीने संघटनेची बांधणी करेल. <ref>इंडिया सिन्स इंडिपेंडंस, लेखक बिपन चंद्रा व इतर, पेंग्विन बुक्स, बारावे पुनर्मुद्रण पृष्ठ क्र. १०१, ISBN 9780143104094</ref>
याचबरोबर संघ केवळ ब्राह्मणी
===संघ समर्थक===
काही टीकाकार संघाच्या विचारसरणीवर हिंदू हुकूमशाही म्हणून टीका करतात. तर संघाच्या समर्थकांची मुख्य मागणी सरकारने अल्पसंख्यकांचे लाड थांबवावेत अशी आहे उदाहरणार्थ:
Line ६५ ⟶ ७०:
==संघ प्रेरणेतून तयार झालेल्या संस्था==
* [[भारतीय जनसंघ]]
* [[भारतीय जनता पक्ष]] (पूर्वीचा [[भारतीय जनसंघ]])
* [[भारतीय मजदूर संघ]]
* [[भारतीय किसान संघ]]
* [[सेवा भारती]]
* [[विद्या भारती]]
* [[स्वदेशी जागरण मंच]]
* [[अखिल भारतीय विद्यार्थी परिषद]]
* [[हिंदू स्वयंसेवक संघ]]
* [[विश्व हिंदू परिषद]]
* [[वनवासी कल्याण आश्रम]]
==आजवरचे सरसंघचालक==
* [[केशव बळीराम हेडगेवार|डॉ. केशव बळीराम हेडगेवार]]
Line ८३ ⟶ ८९:
* [[के.सी.सुदर्शन]]
* [[डॉ मोहन मधुकर भागवत|मोहन भागवत]]- २१ मार्च २००९ पासून
==प्रार्थना ==
नमस्ते सदा वत्सले मातृभूमे <br>
Line ११६ ⟶ १२३:
।। भारत माता की जय ।।
==संघाच्या कार्यपद्धतीवर उलट-सुलट टीका टिप्पणी करणारी अनेक पुस्तके आहेत. त्यांपैकी काही ही :-
* आरएसएस (लेखक [[जयदेव डोळे]])
* रष्ट्रीय स्वयंसेवक संघ (लेखक [[नानाजी देशमुख]])
* राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की 'पहली अग्नि परीक्षा (हिंदी, लेखक - ?)
* संघ कार्यपद्धति का विकास (बापूराव वर्हाडपांडे)
* वी ऑर अवर नेशनहुड डिफाइण्ड (इंग्रजी, मा.स. गोळवलकर)
* बंच ऑफ थॉट्स (इंग्रजी, मा.स. गोळवलकर)
<Gallery>
Line १३९ ⟶ १५४:
==हे पहा==
* [[हिंदुत्व]]
* [[विश्व हिंदू परिषद]]
|