"पुणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ १५८:
* गंगाधर केळकर यांच्या स्मरणार्थ त्यांच्या दहनभूमीवर त्यांच्या दिनकर आणि भास्कर या दोन मुलांनी १९२८मध्ये उभारलेला स्तूप (ओंकारेश्वर पुलाखाली बालगंधर्व मंदिराशेजारी)
* गुंजाळ घराण्यातील सतीचे वृंदावन (हे लकडी पुलाच्या अलीकडे नारायण पेठेच्या बाजूला होते, पुलाच्या भरावात गाडले गेले)
* जंगली महाराज यांची समाधी (जंगली महाराज रोड)
* नानासाहेब पेशवे यांची समाधी (पर्वती)
* नानासाहेब पेशवे यांची समाधी (मुठा नदीकाठी पूना हॉस्पिटलजवळ).
* बाबा महाराज समाधी (मॉडेल कॉलनी)
* मौलाना अबुल कलाम आझाद स्मारक (कोरेगाव पार्क)
* लोकमान्य टिळकांना समर्पित केलेले टिळक स्मारक मंदिर हे सभागृह (टिळक रोड)
"https://mr.wikipedia.org/wiki/पुणे" पासून हुडकले