"श्रीनिवास रामचंद्र कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
श्रीनिवास रामचंद्र कुलकर्णी (जन्म : १९५६) हेे एक मराठी खगोल भौतिकशास्त्रज्ञ [[कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी]] या संस्थेत काम करतात.
 
कुलकर्णी यांचा जन्म दक्षिण महाराष्ट्रातल्या कुरुंदवाड या संस्थानी गावात झाला. त्यांचे शिक्षण कर्नाटकात हुबळी येथे झाले. त्यानंतर दिल्लीच्या आयआयटीतून ते १९७८ मध्ये भौतिकशास्त्र विषयात एमएस झाले. १९९० मध्ये एका उन्हाळी वर्गात बंगलोर येथे खगोलशास्त्र या विषयावरील व्याख्याने ऐकून त्यांना खगोलशास्त्रात रस निर्माण झाला.. पुढे १९८३मध्ये डॉक्टरेट मिळविल्यानंतर ते बर्कले येथील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत प्राध्यापक झाले. नंतर,इंटरस्टेलर २००१मेडियम मध्येपल्सार, लंडनच्याब्राऊन रॉयलड्वार्फ सोसायटीचे(बटू फेलोतारे), झाले.सॉफ्ट यागॅमा संस्थेचेरे भारतीयरिपीटर्स, गॅमा फेलोकिरणांचे केवळ दहा ते अकरा आहेतस्फोट, त्यांपैकीऑप्टिकल कुलकर्णी एक आहेत. २००३ मध्ये ते नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसचे सदस्य झाले. सध्या कुलकर्णीट्रान्झियंट्स हे कॅलिफोर्नियात्यांचे इन्स्टिट्यूटसंशोधनाचे ऑफविषय टेक्नॉलॉजी या संस्थेत 'स्पेस इन्फरनोमेट्री मिशन'चे सदस्य असून पालोमार व केक येथील प्रकाशीय वेधशाळांचे संचालक आहेतहोत. रेडिओ लहरींवर काम करणारे खगोल भौतिकशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी सुरुवातीला ग्लोब्युलर क्लस्टर पल्सरच्या (स्पंदक तारा) शोधात काम केले होते.
 
श्रीनिवास कुलकर्णी यानंतर, २००१ मध्ये लंडनच्या रॉयल सोसायटीचे फेलो झाले. या संस्थेचे भारतीय फेलो केवळ दहा ते अकरा आहेत, त्यांपैकी कुलकर्णी एक आहेत. २००३ मध्ये ते नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसचे सदस्य झाले. सध्या कुलकर्णी हे कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत 'स्पेस इन्फरनोमेट्री मिशन'चे सदस्य असून पालोमार व केक येथील प्रकाशीय वेधशाळांचे संचालक आहेत. रेडिओ लहरींवर काम करणारे खगोल भौतिकशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी सुरुवातीला ग्लोब्युलर क्लस्टर पल्सरच्या (स्पंदक तारा) शोधात काम केले होते.
श्रीनिवास कुलकर्णी हे इन्फोसिसचे [[एन.आर. नारायण मूर्ती|नारायण मूर्ती]] यांच्या पत्‍नी [[सुधा मूर्ती]] यांचे भाऊ आहेत.
 
 
 
श्रीनिवास कुलकर्णी हे इन्फोसिसचे [[एन.आर. नारायण मूर्ती|नारायण मूर्ती]] यांच्या पत्‍नी [[सुधा मूर्ती]] यांचे भाऊ आहेत. त्यांचे आईवडील व्यवसायाने डॉक्टर आहेत.
 
==श्रीनिवास रामचंद्र कुलकर्णी यांचे संशोधन कार्य==
* विस्तृत तरंगलांबी निरीक्षणांच्या मदतीने आकाशगंगेचा अभ्यास
* ग्लीस २२९ (Gliese 229)या तपकिरी बटू तार्‍याचा शोध लावणार्‍या वैज्ञानिकांच्या पथकात ते होते.
* चार भुजांच्या दीर्घिकेचा शोध