"मंगला नारळीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. मंगला नारळीकर (माहेरच्या मंगला राजवाडे) या एक मराठी गणितज्ञ अ...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १४:
* २००२ ते २००६ या कालावधीत भास्कराचार्य प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांना गणित शिकवले.
* सद्‌ आणि सदसत्‌ विश्लेषण (Real and Complex Analysis), संश्लेषणात्मक भूमिती, अंकसिद्धान्त, प्रगत बीजगणित आणि Topology (प्रादेशिक रूपेतिहास?) हे मंगला नारळीकर यांचे संशोधनाचे विषय आहेत.
 
==विवाह आणि कुटुंब==
१९६५ साली त्यांचा विवाह झाला. जागतिक दर्जाचे गणिती आणि अंतराळशास्त्रज्ञ रँग्लर [[जयंत नारळीकर]] हे पती, संस्कृत पंडित सुमती नारळीकर या सासू आणि बनारस विद्यापीठातील गणिताचे माजी प्राध्यापक विष्णु वामन नारळीकर हे मंगलाबाईंचे सासरे होत. त्यांच्या गीता, गिरिजा आणि लीलावती या तीन मुलींपैकी एक बायोकेमिस्टीची प्राध्यापक असून बाकीच्या दोन संगणक क्षेत्रात आहेत.