"अरुणा ढेरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ४०:
अरुणा ढेरे यांनी कथा, कादंबरी, ललित लेख, संशोधनपर लेख, आस्वादक समीक्षा इत्यादी विविध विषयांवर विपुल लेखन केले असले, तरी त्या मुळात कवयित्री आहेत. [[सुनीता देशपांडे]] यांच्याशी जुळलेल्या स्नेहबंधाचे निकट मैत्रीत रूपांतर झालेल्या ढेरे यांना जेव्हा सुनीताबाईंची [[जी.ए. कुलकर्णी]] यांना लिहिलेली पत्रे वाचायला मिळाली, तेव्हा त्यांचे पुस्तक होण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. सुनीताबाईंनी त्यावर प्रस्तावना लिहिणार असाल, तरच पुस्तक निघेल, असा आग्रह धरला. सुनीताबाईंचा आग्रह किती योग्य होता, हे त्या पुस्तकाची अरुणा ढेरे यांची प्रस्तावना वाचताना लक्षात येते.
सहा कवितासंग्रह, तीन कादंबरिका, सहा कथासंग्रह, अकरा ललित लेखसंग्रह आणि समीक्षात्मक पुस्तक असे विविधांगी लेखन
===वैचारिक पुस्तके===
ओळ ४९:
===कथासंग्रह===
अज्ञात
==संपादन==
* स्त्री-लिखित मराठी कविता
* स्त्री-लिखित मराठी कादंबरी (१९५० ते २०१०) (११ लेखिकांच्या ==पुस्तक प्रकाशने==
Line ५८ ⟶ ५९:
* यूजीन ओ नील या नोबेल पारितोषिकप्राप्त अमेरिकन लेखकाच्या "लाँग डेज जर्नी इन्टू नाइट‘ या नाटकाचा जी. ए. कुलकर्णी यांनी "दिवस तुडवत अंधाराकडे‘ या नावाने अनुवाद केला होता. या पुस्तकाचे संपादन पुणे विद्यापीठातील मराठी विभागाचे माजी प्रमुख डॉ. सु. रा. चुनेकर यांनी केले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. ढेरे यांच्या हस्ते झाले.(८-१२-२०१४)
* स्वरानंद प्रतिष्ठानतर्फे सुधीर मोघे यांच्या ‘कविता सखी’ या पुस्तकाचे प्रकाशन अरुणा ढेरे यांच्या हस्ते झाले. (९-५-२०१६)
* 'गीत रामायण -एक रसग्रहण' या श्री. किरण फाटक लिखित पुस्तकाचे प्रकाशन डॉ . अरुणा ढेरे यांचे शुभ हस्ते झाले. (२७-७-२०१३)
*
==प्रस्तावना==
Line ७० ⟶ ७१:
* सोलापूरचा डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार
* पुण्याच्या साहित्यदीप प्रतिष्ठानचा साहित्यदीप पुरस्कार (६ मे २०१६)
* [[मसाप]] चा २०१७ सालचा ग्रंथ पुरस्कार - ‘स्त्री-लिखित मराठी कविता’ या पुस्तकाला
* महाराष्ट्र राज्यात प्रकाशित
==संदर्भ==
|