"लीला सेठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
नवीन पान: लीला सेठ (Leila Seth) (जन्म : लखनौ, २० ऑक्टोबर, इ.स. १९३०; मृत्यू : नॉयडा, ५ मे... |
No edit summary |
||
ओळ ४:
लीला सेठ यांच्यामुळेच हिंदू वारसा हक्क कायद्यात सुधारणा होऊन मुलींना एकत्र कुटुंबाच्या संपत्तीत समान वाटा मिळाला. समलिंगींच्या हक्कांबाबत त्यांनी ‘इंडिया यू आर क्रिमिनल इफ गे’ हा टीकात्मक लेख ‘दी न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये लिहिला होता. ‘शक्तिमान’ या मालिकेचा समाजावर होणार्या परिणामांचा अभ्यास करून त्यांनी काही मते मांडली होती. त्यावर आधारित ‘वुइ दी चिल्ड्रेन ऑफ इंडिया’ हे त्यांचे पुस्तक विशेष गाजले.
==अपत्ये==
विक्रम सेठ, आराधना सेठ, शांतुम सेठ
==लीला सेठ यांनी लिहिलेली पुस्तके==
* We, The Children of India
* On Balance : An Autobiography, more
Children: Vikram Seth, Aradhana Seth, Shantum
Ex-spouse: Prem Seth
|