"महात्मा गांधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Quit_India_Movement.ogg या चित्राऐवजी Quit_India_Movement.ogv हे चित्र वापरले.
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ १८१:
 
== गांधीजींवरील चित्रपट/नाटके ==
* ब्रिटिश चित्रपट दिग्दर्शक सर [[रिचर्ड ॲटनबरोअॅटनबरो]] यांनी गांधीजींच्या आयुष्यावर इंग्रजी चित्रपटाची निर्मिती केली. यात महात्मा गांधींची भूमिका [[बेन किंग्जले]] या ब्रिटिश अभिनेत्याने केली. हा चित्रपट [[इ.स. १९८१]] मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने ८ [[ऑस्कर पुरस्कार]] जिंकून त्या वेळेस विक्रम स्थापला होता. या चित्रपटाचे हिंदीसह जगातील सर्वच मुख्य भाषेत भाषांतर झाले असून बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने चांगले यश मिळवले.<ref>[http://www.imdb.com/title/tt0083987/ imdb संकेतस्थळावरील गांधी चित्रपटाचे पान]</ref>
* [[इ.स. २००६]] मध्ये बॉलिवुडमध्ये [[विधू विनोद चोपडा]] यांनी [[लगे रहो मुन्नाभाई (चित्रपट)|लगे रहो मुन्नाभाई]] या विनोदी चित्रपटाची निर्मिती केली. यात एक गुंड प्रवृतीचा नायक एका मुलीला प्रभावित करण्यासाठी आपण गांधीजींचे मोठे अनुयायी आहोत हे दाखवतो व त्यासाठे तो गांधींजींच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करतो. त्यानंतर त्याला नेहेमी गांधीजी जवळ असल्याचे व त्याला चांगल्या मार्गावर नेण्यासाठी मार्गदर्शन करत असल्याचे भास होत राहतात. या चित्रपटात गांधीजींच्या [[अहिंसा]] व [[सत्याग्रह]] या तत्त्वांचा आजच्या काळातही वापर करता येतो हे दर्शविण्याचा प्रयत्‍न केला गेला आहे.<ref>[http://www.imdb.com/title/tt0456144/ imdb संकेतस्थळावरील [[लगे रहो मुन्नाभाई (चित्रपट)|लगे रहो मुन्नाभाई]] चित्रपटाचे पान]</ref>
* ॲन्डअॅन्ड गांधी गोज मिसिंग (मराठी लघुपट), दिग्दर्शक : देवेंद्र जाधव. सर्व भारतीय भाषांत अनुवाद
* गांधी आडवा येतो (मराठी नाटक), लेखक : शफाअतखान
* गांधी आणि आंबेडकर (मराठी नाटक), लेखक : प्रेमानंद गज्वी, या नाटकाचे कानडीतही प्रयोग झाले आहेत.
* गांधी व्हर्सेस गांधी (मराठी नाटक), लेखक : [[अजित दळवी]], या नाटकाचा डी.एस. चौधरी यांनी कानडी भाषेत अनुवाद केला आहे.
* मी नथूराम गोडसे बोलतोय (मराठी नाटक), लेखक : प्रदीप दळवी
* गोडसे@गांधी.कॉम (हिंदी नाटक) लेखक : असगर वजाहत
* मी नथूराम गोडसे बोलतोय (मराठी नाटक), लेखक : प्रदीप दळवी
* युगपुरुष (महात्मा गांधींच्या आध्यात्मिक गुरूं(जैन तत्त्ववेत्ते श्रीमद्‌ रामचंद्रजीं)वरील मूळ गुजराथी नाटक. लेखक - [[उत्तम गाडा]]. नाटकाचे गुजराथी, मराठी, हिंदी आणि कन्‍नड या भाषांत प्रयोग होत असतात. (एप्रिल २०१७)
 
== संदर्भ ==