"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ ९५८:
* यशवंतराव प्रतिष्ठानचे पर्वतीभूषण पुरस्कार :
* चित्रपट क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी, वल्लभभाई पटेल प्रतिष्ठानचा सरदार पटेल समाजभूषण पुरस्कार : बाळासाहेब भालेराव यांना आणि अन्य २९जणांना
* विद्या-वैभव प्रकाशनाचा वैभव पुरस्कार : श्रीकांत परांजपे यांना▼
* शिवसेनेतर्फे दिला जाणारा मराठी भूषण पुरस्कार : प्रा. [[हरी नरके]] यांना
* जागृती सामाजिका आणि शैक्षणिक विकास संस्थेतर्फे देण्यात येणारा झरे पंचक्रोशी भूषण पुरस्कार : वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टचे धर्मराज पाटील यांना
Line ९८९ ⟶ ९८८:
** शिक्षणभूषण : प्रवीण शिंदे
** सामाजिक महिला भूषण : सुरेखा काळभोर
* महाराष्ट्र सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार :
* शाहूनगर (पिंपरेचिंचवड) येथील साई मंदिर देवस्थान ट्रस्टतर्फे साई समाजभूषण पुरस्कार : बांधकाम व्यावसायिक रवी नामदे यांना.
* विकासनगर-किवळे (पुणे जिल्हा) येथील नारायणीदेवी आगरवाल चॅरिटेबल ट्रस्टतर्फे भूषण पुरस्कार :
Line ९९७ ⟶ ९९६:
** क्रीडाभूषण : विक्रम शिंदे यांना
** अन्य भूषण पुरस्कार : बाळासाहेब तरस (कार्यक्षम नगरसेवक), डॉ. सुचिता नाळे(वैद्यकीय सेवा), धनराज शिंदे (समाजसेवा), इलियास शेख (ज्येष्ठ नागरिक संघ), गफूर शेख (भाईचारा), ए.व्ही. साळवे (आदर्श शिक्षक) यांना.
* पुण्याच्या स्टेशनरी, कटलरी
* मराठी वृत्तपत्र संघाचा कलाभूषण पुरस्कार : व्यंग्यचित्रकार बापू घावरे यांना.
* वैजापूर येथील श्री स्वामी समर्थ सांस्कृतिक मंडळाद्वारे दिला गेलेला सहावा वैजापूर भूषण पुरस्कार : वैजापूरमध्ये ५२ वर्षांपासून रुग्णांची सेवा करीत असलेले ज्येष्ठ डॉक्टर पी.यू.परदेशी यांना.
Line १,०१० ⟶ १,००९:
* [[भटक्या विमुक्तांचे साहित्य संमेलन|भटक्या विमुक्त साहित्य संमेलनात]] दिला जाणारा भूषण पुरस्कार :
* वरळी(मुंबई) येथील मावळ मराठा व्यायाम मंदिर आणि हनुमान व्यायामशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा समाजभूषण पुरस्कार : मुळशी तालुक्यातील ज्येष्ठ समाजसेवक डी.एन. सपकाळ यांना
* कोल्हापूर येथील वीमेन्स डॆव्हलपमेंट, एज्युकेशन
* जळगाव येथील सूर्योदय मंडळाचा ४था अखिल भारतीय दलुभाई जैन मराठी साहित्यभूषण पुरस्कार : [[गिरिजा कीर]] यांना. (पूर्वीचे पुरस्कार अनुराधा पाटील, डॉ. [[सदानंद मोरे]], डॉ. [[यू.म. पठाण]] यांना.
* दादा कोंडके मेमोरिअल फाउंडेशनचा ’दादा कोंडके समाज भूषण पुरस्कार’ : सर्वेश जोशी यांना
Line १,०१७ ⟶ १,०१६:
* पुणे जिल्हा सहकारभूषण पुरस्कार : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष आत्माराम कलाटे यांना
* देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेचा ऋग्वेदभूषण पुरस्कार : औरंगाबादच्या माधव व्यंकटेश रत्नपारखी उपाख्य मंगलनाथ महाराज यांना
▲* विद्या-वैभव प्रकाशनाचा वैभव पुरस्कार : श्रीकांत परांजपे यांना
* महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र वैभव पुरस्कार : [[सुधीर गाडगीळ]]; शांतिलाल मुथ्था (१-५-२०१७)
==महोत्सवी पुरस्कार==
|