"सोनमोहर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
[[File:Hoa va la muong la lac.jpg|thumb|Hoa va la muong la lac]]
[[File:Copperpod with Gulmohar I IMG 2311.jpg|thumb|Copperpod with Gulmohar I IMG 2311]]
सोनमोहर (Peltophorum pterocarpum) हा एक पुष्पवृक्ष आहे. ह्याचे हिंदी नाव पीला गुलमोहर आणि इंग्रजी Copperpod, Yellow-flamboyant, Yellow flametree, Yellow poinciana, वगैरे.हा वृक्ष मराठीत पिवळा गुलमोहर किंवा ताम्रशिंबी या नावानेही ओळखला जातो.
 
अन्य शास्त्रीय नावे : Baryxylum inerme (Roxb.) Pierre, Caesalpinia arborea Miq., Caesalpinia ferruginea Decne, Caesalpinia gleniei Thwaites, Caesalpinia inermis Roxb, Inga pterocarpa DC., Inga pterocarpum DC., Peltophorum ferrugineum (Decne.) Benth., Peltophorum inerme (Roxb.) Naves, Peltophorum roxburghii (G.Don) Degener आणि Poinciana roxburghii G.Don.
 
हे झाड तसे मुळचे अंदमान, मलेशिया, श्रीलंका व ऑस्ट्रेलियाच्या उत्तर भागातले असून भारतात स्थिरावले आहे. आग्नेय आशियातून ते प्रथम ते तामिळनाडू-आंध्रप्रदेशात आले, त्यामुळे त्याला तमिळ आणि तेलुगू भाषेतली नावे आहेत. महाराष्ट्रात हे झाड प्रथम खंडाळा येथे लावण्यात आले. त्यानंतर त्याच्या डेरेदार व देखण्या आकारामुळे आणि सावली आणि सुंदर फुलोऱ्यामुळे या झाडाची लागवड विविध उद्यानांमध्ये व रस्त्याच्या दूतर्फा करण्यात आली. विषुववृत्तीय भूप्रदेशात याचे मूळ स्थान असल्यामुळे महाराष्ट्रात हे ठिकठिकाणी स्थिरावले. काही अपवाद वगळता हे झाड वर्षभर हिरवेगार असते. कोरड्या किवा आर्द्र‌‍‍‍‍‍‌ वातावरणात आणि जवळ जवळ २००० फूट उंचीवरील प्रदेशातही हे दिसते. मेळघाटात ही झाडे असंख्य आहेत. या वृक्षाचा शाखाविस्तार चौफेर असून ते ४०-७५ फूट उंचीपर्यंत वाढते.
"https://mr.wikipedia.org/wiki/सोनमोहर" पासून हुडकले