"शिवाजी महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Czeror (चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३७:

'''छत्रपती शिवाजीराजे भोसले''' (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०) हे इ.स. १८१८ पर्यंत टिकलेल्या आणि आपल्या परमोत्कर्षाच्या अवस्थेत भारतीय उपखंडाचा बराचसा भाग व्यापणार्‍याव्यापणाऱ्या मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. भोसले कुळातील या सुपुत्राने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजीने उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला. उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता, प्रजाहितदक्ष कल्याणकारी राजा म्हणून जागतिक आणि विशेषत्वाने मराठी इतिहासात त्यांना अत्युच्च स्थान आहे.

महाराष्ट्रात, छत्रपती शिवाजी हे शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवबाराजे, शिव, शिवराय, शिवा अशा अनेक नावांनी ओळखले जातात. शिवाजीचा जन्मदिवस हा ’शिवजयंती’ म्हणून साजरा होतो. शिवाजी आणि त्यांचा पुत्र संभाजी यांचा संयुक्त उल्लेख शिवशंभू असा होतो. शिवाजीच्या कारकीर्दीला शिवकाल असेही म्हणतात.
ओळ ५४:
ग्रेगेरिअन कॅलेंडर भारतात लागू झाल्यावर ज्यांचा जन्म झाला त्यांची जयंती तारखेने करतात. [[महात्मा फुले]], [[महात्मा गांधी]], [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]], [[लोकमान्य टिळक]] या सर्व महापुरूषांचा जन्म भारतात इंग्रजी कॅलेंडर लागू झाल्यावर झाला होता. त्यामुळे त्यांची जयंती तारखेने केली जाते. गांधीच्या, टिळकांच्या किंवा अगदी बाळ ठाकरेंच्या जन्म दाखल्यावर इंग्रजी तारीख असल्याने त्यांची जयंती इंग्रजी तारखेनुसार साजरी होते.

तुकाराम, बसवेश्वर, शिवाजी, [[गौतम बुद्ध|तथागत बुद्ध]] या सार्‍यांचासाऱ्यांचा जन्म भारतात इंग्रजी कॅलेंडर लागू करण्यापूर्वी झालेला आहे. त्यांच्या काळात सारे व्यवहार तिथीने करत असत. त्यांचे जन्मदिवस तिथीने साजरे होतात.

आज ज्या ग्रेगेरिअन कॅलेंडरने शिवाजीच्या जन्माची १९ फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली आहे, ते कॅलेंडर शिवाजीच्या वेळेला युरोपातसुद्धा प्रचलित नव्हते. इंग्रजांनी ग्रेगेरियन कॅलेंडर १७५२ साली स्वीकारले, तोपर्यंत ज्युलियन कॅलेंडर अधिकृत होते. ज्युूलिअन कालगणना व ग्रेगेरिअन कालगणना यांच्यात १७०० सालपर्यंत १० दिवसांचा तर १७०० सालापासून पुढे ११ दिवसांचा फरक येतो. (ज्युलियन कॅलेंडर पुढे गेले होते.) त्यामुळे ग्रेगेरियन कॅलेंडरनुसार निर्धारित १९ फेब्रुवारी ही तारीख १० - ११ दिवसांनी चुकते. कोणती कालगणना शिवाजीच्या जन्मावेळी प्रचलित होती त्यानुसारमुळे शिवाजी जयंती तिथीनुसार साजरी व्हावी असे काही जणांना वाटते. सरकरला असे करणे अडचणीचे आहे म्हणून सरकारी जयंती तारखेनुसार असते.
ओळ २५६:
मिरवणुकीतील कानठळ्या बसवणार्‍या वाद्यवादनामुळे दरवर्षी कुठे ना कुठे दंगली होतात. [[भिवंडी]] आणि [[मालेगाव]] ही या दंगलींची नेहमीची ठिकाणे. इ.स. १९७० साली भिवंडीत शिवजयंतीची मिरवणूक मशिदीसमोर फार काळ रेंगाळल्यामुळे तुफान दंगल झाली. त्यामुळे भिवंडीत शिवजयंतीची मिरवणूक काढायला १४ वर्षांची बंदी घातली गेली. इ.स. १९८४ साली परवानगी मिळाली आणि त्यावर्षी झालेल्या भीषण दंगलीत अनेक वाहने जळून खाक झाली. त्यामुळे आता मिरवणुकीत सामील होण्यास वाहने मिळत नाहीत. प्रत्येक शिवजयंतीच्या एक आठवडा आधी भिवंडीतले झोपडपट्टीवासी आपले चंबूगबाळे आवरून झोपडी सोडून परगावी जातात.

भिवंडीतील इ.स. १९९०च्या शिवजयंतीच्या मिरवणुकीला एकही वाहन न मिळाल्याने शिवाजीची प्रतिमा डोक्यावर घेऊन मिरवणुकीत दाखल व्हायची पाळी आली होती. शेवटी तत्कालीन पोलीस अधिकार्‍याच्याअधिकाऱ्याच्या विनंतीवरून एक टेंपोवाला तयार झाला आणि मिरवणुकीत सामील झाला. मिरवणूक शिस्तबद्ध झाली आणि मुक्रर केलेल्या वेळेच्या आधी संपली.

==शिवाजीमहाराजांविषयी ललितेतर लेखन==
ओळ २६३:
* छत्रपति शिवाजी महाराज (लेखक - दि.वि. काळे)
* डाग रजिस्टर- डच पत्रव्यवहार
* श्री भोसले कुलाचा वंशवृक्ष (इंद्रजित सावंत), (२०१७)
* मराठा-स्वराज्य संस्थापक श्रीशिवाजी महाराज (१९३२); लेखक - [[चिंतामण विनायक वैद्य]]
* राजा शिवछत्रपती (लेखक - [[ब.मो. पुरंदरे]], १९६५)
Line २७० ⟶ २७१:
* शिवकालीन पत्रसार संग्रह खंड १ व २ : भारत इतिहास संशोधक मंडळ
* शिव छत्रपतींचे चरित्र ([[रघुनाथ विनायक हेरवाडकर]])
* शिवछत्रपतींच्या समाधीचा शोध व बोध (३री आवृत्ती) (इंद्रजित सावंत?)
* Shivaji - The Great Guerrilla (R..D. Palsokar)
* Shivaji - ((सर [[यदुनाथ सरकार]])
Line २९४ ⟶ २९६:
* काफीखान आणि इतर इतिहासकारांनी शिवाजीच्या स्त्रीदाक्षिण्याबद्दल भरभरून लिहिले आहे.
* इंग्रजी फॅक्टरी रेकॉर्ड्‌समध्ये म्हटले आहे की शिवाजी स्त्रियांना अभय देतो हे सर्वश्रुत असल्याने युद्धामध्ये पराभव झाल्यानंतर शत्रुपक्षातील मातब्बर माणसे स्त्रीवेष घालून पळून जात.
* शिवाजीच्या समकालीन इंग्रज, डच, फ्रेरेन्च, पोर्तुगीज आणि इटालियन प्रवाशांनी शिवाजीची तुलना जगाच्या इतिहासात अजरामर झालेल्या [[ॲलेक्झांडर]], [[हॅनिबल]], [[ज्युलियस सीझर]], [[सरटोरियस]] यांच्याशी केली आहे. पण या थोर व्यक्तींमध्ये शौर्याव्यतिरिक्त दोषही होते. शिवाजी सर्वगुणसंपन्‍न होता. शिवरायांचे शौर्य, कल्पकता, संघटनाकौशल्य, राजधर्मपालन, स्त्रीदाक्षिण्य इत्यादी गुणांनी पाच शतके पारतंत्र्यात पडलेल्या देशास स्वातंत्र्य मिळवून दिले. पाश्चात्त्य राज्यकर्त्यांमध्ये दिसून येणार्‍यायेणाऱ्या राज्यलोभ, आसक्ती, व्यसनाधीनता द्वेष. लंपटपणा अशा अवगुणांपासून शिवाजीचे जीवन अलिप्त होते.

==शिवाजीवर टीका करणारे लेखक, राजकारणी आणि पुस्तके==
Line ३०४ ⟶ ३०६:
सोयराबाईचा सवतीमत्सर, राजकारणातील तिची लुडबूड, शिवाजी महाराजांचे नैराश्य व बायकोच्या तंत्राने वागण्याची प्रवृत्ती या ’अनुपुराणा’ने सांगितलेल्या गोष्टींचे पडसाद [[रणजित देसाई|रणजित देसाईंनी]] लिहिलेल्या ’श्रीमान योगी’ या पुस्तकात पडले आहेत.
* पुस्तकाचे नाव : डच संग्रहातील डाग रजिस्टर (इ.स. १८८०; पृष्ठ क्रमांक ७२४ ते ७२९ पानांवरच्या २३-१०-१६८० च्या नोंदी). टीकेचा तपशील :-

"गोवळकोंड्याहून आताच बातमी आली, की शिवाजीच्या दुसर्‍यादुसऱ्या बायकोने शिवाजीवर विषप्रयोग केला असावा आणि आणि तिचा लहान मुलगा राजाराम याला गादीवर बसविण्याचा घाट घातला होता. त्याला तुरुंगात टाकले आहे आणि थोरला मुलगा संभाजी राज्य करीत आहे."
* पुस्तकाचे नाव : मनुचीने लिहिलेला ग्रंथ- ’स्टोरिया द मोगोर’ (खंड २ रा, पृष्ठ २३२). टीकेचा तपशील :-

"संभाजीविरुद्ध अनेक अधिकार्‍यांच्याअधिकाऱ्यांच्या तक्रारी येऊ लागल्या, व शिवाजीस भीती पडली की त्या वेळीच थांबवल्या नाहीत तर राज्यातील प्रधान व अधिकारी बंड करतील. त्यामुळे शिवाजीने संभाजीस कैद करून एका किल्ल्यावर ठेवण्याचे ठरविले आणि धाकट्या मुलास आपल्यामागे राज्य देण्याचे निश्चित केले. पण संभाजीस आपल्या बापाच्या आज्ञांचा सुगावा लागला आणि त्याने वेळीच पलायन केले आणि आश्रयासाठी औरंगजेबाचा दरबार गाठला. घरच्या भांडणावर पडदा टाकण्यासाठी शिवाजीने संभाजीला मोगलांकडे पाठविले नव्हते."
* मुंबईकर इंग्रजांच्या २८-४-१६८०च्या पत्रातील माहिती :-

"शिवाजीच्या निधनाची निश्चित बातमी मिळाली. त्याला रक्ताची जोरात उलटी झाल्याने त्याचा मृत्यू ओढवला."
Line ३१३ ⟶ ३१५:
* इगेन वी या लेखकाच्या पुस्तकातील मजकूर :-

"शहाजी हा निजामाच्या राज्याचा सेवक होता आणि त्याने पुणा परगणा दादोजी कोंडदेवावर सोपवून टाकला होता."

हे तर्कट कोणत्याही कागदपत्रांत सापडत नाही. खरी गोष्ट अशी होती की "कर्नाटकातील आदिलशाही अत्याचाराने शहाजी अत्यंत व्यथित झाला होता. आदिलशहा, निजामशाहा आणि मोगल यांच्याकडे त्याने नोकर्‍यानोकऱ्या पत्करल्या. पण अविवेकी लहरी सुलतानी दरबारांतील हिंदुद्वेषी खुनशी मुसलमान सरदार, जनानखान्यातील कपट कारस्थाने या सर्वांमुळे शहाजीच्या निष्ठेचे कुठेच मोल नव्हते. त्यामुळे त्याने शिवाजीला सह्याद्रीने वेढलेल्या महाराष्ट्रात पाठविले व त्याच्याकडून आपल्या हयातीतच हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणले. शहाजीला याची किंमतही मोजावी लागली. इ.स. १६४८ व १६६३मध्ये त्याला दोनदा कैद भोगावी लागली. दोन्ही वेळा शहाजी कैदेतून सहीसलामत सुटला. मात्र आदिलशहाने सिद्दी जौहर, सिद्दी यातून, मसूद आणि बहलोलखान या सरदारांना जबर शिक्षा केल्या. शहाजीला अशी शिक्षा करण्याचे आदिलशहाला धाडस झाले नाही, कारण शिवाजी बळ एवढे वाढले होते की, मोगलांविरुद्ध लढण्यासाठी शिवाजीची मदत घेण्याचे आदिलशहाने ठरविले होते. असा तहही त्याने केला होता.
* व्हलेंटाइन, ग्रॅन्ट डफ, जे स्कॉट या इंग्रज इतिहासकारांची पुस्तके : टीकेचा तपशील :-

"अफझलखानाला शिवाजीने विश्वासघाताने मारले"
Line ३५० ⟶ ३५२:
* [http://www.hindujagruti.org/hinduism/national-icons/shivaji-maharaj/ शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंग व भाषाशुद्धी मोहीम]
* [http://www.maaybhumi.com/search/label/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%BE%20%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0 शिवरायांची भूमी महाराष्‍ट्र]
* [http://www.maharashtra.gov.in/english/gazetteer/Nanded/his1.html मोगल-मराठा गोदावरी खोर्‍यातीलखोऱ्यातील संघर्ष]
* [http://www.chhatrapatishivajimaharaj.com/ CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ - THE LEGEND The King of Forts]
* [http://shivkavya.blogspot.com/ - शिवरायांवर रचलेले काव्य...पोवाडे, कविभूषण व इतर]