"गोविंद तळवलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''गोविंद श्रीपाद तळवलकर''' (जन्म : डॊंबिवली, २२ जुलै, इ.स. १९२५; मृत्यू : ह्युस्टन (अमेरिका), २२ मार्च, इ.स. २०१७) हे इंग्रजी-मराठीतले पत्रकार व लेखक होते. वृत्तपत्रीय अग्रलेखांकरिता विशेषत्वाने परिचय असलेले ते एक स्तंभलेखक होते.
 
तळवलकर हे [[लोकसत्ता]]चे बारा वर्षे उप-संपादक होते, तर [[महाराष्ट्र टाइम्स]]चे २७ वर्षे संपादक होते <ref name = "नेशनमास्टर">{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.nationmaster.com/encyclopedia/Maharashtra-Times | शीर्षक = महाराष्ट्र टाइम्स | प्रकाशक = नेशनमास्टर.कॉम ज्ञानकोश | अक्सेसदिनांक = २९ जुलै, इ.स. २०१२ | भाषा = इंग्लिश }}</ref>.
ओळ २८:
* अभिजात (१९९०)
* अक्षय (१९९५)
* इराक दहन :- सद्दाम हुसेन यांच्या पाडावाच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय दहशतवादाच्या विरोधात अमेरिकेने पुकारलेल्या लढ्याचा ताळेबंद.
* Gopal Krishna Gokhale Gandhi's Political Guru
* ग्रंथ सांगाती (१९९२)
* डॉ. झिवागोचा इतिहास (लेख ललित दिवाळी अंक, २०१५)
Line ३५ ⟶ ३६:
* नौरोजी ते नेहरू (१९६९)[२]
* परिक्रमा (१९८७)
* पुष्पांजली (व्यक्तिचित्रे, मृत्युलेख संग्रह), खंड १ व २.
* प्रासंगिक
* बदलता युरोप (१९९१)
* बहार
* बाळ गंगाधर टिळक (१९७०)
* भारत आणि जग
* मंथन
* यशवंतराव चव्हाण: व्यक्तित्व व कर्तृत्व
* विराट ज्ञानी - न्यायमूर्ती रानडे
* लाल गुलालगुलाब
* वाचता वाचता (पुस्तक परीक्षणांचा संग्रह, खंड १, २) (१९७९,९२)
* वैचारिक व्यासपीठे (वैचारिक, माहितीपर)
* व्यक्ती आणि वाङ्मय (व्यक्तिचित्रणे)
* [[शेक्सपियर]] - वेगळा अभ्यास (लेख - ललित मासिक, जानेवारी २०१६)
* सत्तांतर (खंड १-१९७७ , २-१९८३, व ३-१९९७)
* सोव्हियत साम्राज्याचा उदय आणि अस्त (खंड १ ते )
* सौरभ ( साहित्य आणि समीक्षा, खंड १, २)
 
==पुरस्कार==