"मास्टर दत्ताराम" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ २७:
गोव्यातील वळवई गावात जन्मलेल्या या अभिनेता व मातब्बर दिग्दर्शकाने वयाची पन्नास वर्षं मराठी रंगभूमीवर अधिराज्य गाजवले. मा. दत्तारामांनी गोव्यात सुरुवात केली, लालबागला ते नावारूपाला आले आणि वसईला स्थायिक झाले. दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचा, व महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मास्टर दत्ताराम यांना मिळाला. आपण कमावलेल्या पैशातूनच वसईला स्वतःचा 'अभिनय' बंगला त्यांनी बांधला. आणि वयाच्या ७२व्या वर्षी १० जून १९८४ला त्यांनी या बंगल्यातच अखेरचा श्वास घेतला.
==दत्ताराम यांची नाटके आणि
* इंद्रजितवध (राम)
* कीचकवध (भीम)
Line ६२ ⟶ ६१:
==नाट्यगृह==
त्यांच्या स्मरणार्थ फोंडा (गोवा) येथील नाट्यगृहाला ’[[मास्टर]] दत्ताराम नाट्यगृह’ असे नाव देण्यात
[[वसई]] गावात मास्टर दत्ताराम नावाचा 'रंगमंच' आहे.▼
▲त्यांच्या स्मरणार्थ फोंडा (गोवा) येथील नाट्यगृहाला ’[[मास्टर]] दत्ताराम नाट्यगृह’ असे नाव देण्यात आलेआहे.
==पुरस्कार==
==चरित्रे==
* डॉ. अजय वैद्य यांनी ([[मास्टर दत्ताराम]] यांचे 'नाट्यवीर' नावाचे चरित्र लिहिले आहे.
* [[मास्टर]] दत्तारामांवर लिहिलेले आणि अरुण धाडीगावकरांनी संपादित केलेले ’[[अभिनय मास्टर]]’हे पुस्तकही आहे.
==शताब्दी==
[[मास्टर]] दत्ताराम यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वसई महापालिकेने १ ते ७ मे २०१३ या काळात जन्मशताब्दी कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात ’डिंपल प्रकाशना’ने [[मास्टर]] दत्तारामांवर लिहिलेले आणि अरुण धाडीगावकरांनी संपादित केलेले ’[[अभिनय मास्टर]]’हे पुस्तक प्रसिद्ध केले. या जन्मशताब्दीच्या निमित्ताने [[वसई]] महापालिकेने महाराष्ट्र राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजित केली होती. यशस्वी एकांकिकेला ’[[मास्टर]] दत्ताराम जन्मशताब्दी स्मृती चषक’ प्रदान केला गेला.
▲[[वसई]] गावात मास्टर दत्ताराम नावाचा 'रंगमंच' आहे.
पहा : [[मास्टर]] ;
|