'''शहापूर''' हे भारतातील महाराष्ट्र राज्यातल्या ठाणे जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे. शहापूर, हे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मुंबई पासून ९० कि. मी. अंतरावर वसले आहे. आसनगाव हे जवळीलसर्वात जवळचे रेल्वे स्थानक असून ते मुंबईच्या मध्यव्हीटी-कसारा या उपनगरीय रेल्वेमार्गावरीलरेल्वेमार्गावर [[मुंबई सी.एस.टी]] पासून ८५ कि. मी. अंतरावर आहे.
शहापूर हा ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे. शहापूर तालुक्यात मुंबईला पाणी पुरवठा करणारी तानसा, वैतरणा आणि भातसा ही तीन धरणे आहेत. सह्याद्रीने वेढलेल्या शहापूर लगतगावालगत किल्ले माहुली व आजोबा पर्वतडॊंगर ही गिर्यारोहणाची ठिकाणे आहेत.
२००१ च्या जनगणनेनुसार शहापूरची लोकसंख्या १०,४९० असून, ह्यात ५,५७१ पुरुष व ५,११९ स्त्रियांचा समावेश होतो.
==भूगोल==
शहापूर १९.४५ अ़क्षांश उत्तरेस व ७३.३३३ रेखांश पूर्वेस असून समुद्र सपाटी पासूनसपाटीपासून ४५ मी. उंचीवर वसले आहे.
==शहापूरकर==
ओळ १४:
==दळणवळण==
शहापूर हे तालुक्यातीलतालुक्याचे प्रमुख ठिकाणमुख्यालय असून या तालुक्यामध्ये जवळजवळ ६० गावे येतात. त्यांपैकी [[किन्हवली]], [[डोळखांब]], शेणवा, वासिद ही बाजाराची प्रमुख ठिकाणे आहेत. तालुक्यात खरीड[गगे], [[गुंड्याचा पाडा]], चोंढा, नेहरोली, गेगाव अशी अनेक छोटी खेडी आहेत
त्यात [[किन्हवली]], [[डोळ्खांब]], शेणवा,वासिद ही प्रमुख बाजारची ठिकाणे आहेत.खरीड[गगे] [[गुंड्याचापाडा]], चोंढा, नेहरोली, गेगाव अशी अनेक छोटी खेडी आहेत