"सदस्य:Siddharthdhodpakar/गुरमेहर कौर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{वर्तमानता}}
गुरमेहर कौरही एक भारतीय मुलगी आणि कार्यकर्ती आहे.ती गुरमेहरदिल्लीच्या लेडी श्रीश्रीराम रामकॉलेजात कॉलेज,असून दिल्लीइंग्रजी विश्वविद्यालयसाहित्य मधूनहा इंग्रजीविषय साहित्याचाघेऊन अभ्यासबी.ए. करत आहे. फरवरी१९९९ २०१७सालच्या मधेकारगील दिल्लीयुद्धात विश्वविद्यालयाच्यामरण रामजसपावलेले कॉलेजकॅप्टन मधेमनदीपसिंह होतयांची अस्लेल्याती विद्यार्थीकन्या संघर्षाआहे. मुळे ओळखु२०१७ जाउसालच्या लागली.फेब्रुवारी कॉलेजमहिन्यातदिल्ली विश्वविद्यालयाच्या रामजस मधेकॉलेजात उमर खालिद आणि शैला राशिदला एका संगोष्ठीपरिसंवादाला साठीबोलावले आमंत्रितहोते. उमर खालिदचे केलंभाषण होतं,सुरू ज्याचंअसताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपरिषदेच्या नेसभासद विरोधविद्यार्थ्यांनी आरडाओरडा सुरू केला आणीआणि संगोष्ठीते नाहीभाषण होऊबंद शकलीपाडले. गुरमेहर नेगुरमेहरने इंटरनेट च्याइंटरनेटच्या माध्यमातून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा विरोधनिषेध केला. तिचाहा विरोधमजकूर पाहिल्यावरवाचून अाविपने तिला गैर राष्ट्रवादी म्हण्लेराष्ट्रद्रॊही गेलेठरवले.<ref>http://indianexpress.com/article/india/who-is-gulmehar-kaur-whats-the-ongoing-savedu-campaign-all-about-all-your-questions-answered-4547653/</ref>
 
==प्रारम्भीक जीवन==
==प्रारभिक जीवन==
गुरमेहर चा जन्म पंजाब राज्यात जालन्धर जिल्ह्यात झाला. तिच्या वडिलांच नाव मंदिप सिंह आणि आई च नाव राजविंदर कौर आहे. तिचे वडिल भारतीय सेनेत अधिकारी होते आणि १९९९ च्या करगिल युध्दात शहिद झाले होते. त्या वेळी तिचे वय २ वर्ष होते.
गुरमेहरचा जन्म पंजाब राज्यात जालंधर जिल्ह्यात झाला. तिच्या वडिलांचे नाव मनदीपसिंह आणि आईचे नाव राजविंदर आहे. तिचे वडील जेव्हा युद्धात मारले गेले तेव्हा गुरमेहेर २ वर्षाची होती. ती वडलांच्या मृत्यूसाठी भारत व पाकिस्तान या दोन देशांमधील बिघडलेल्या संबंधांना दोषी मानते, पाकिस्तानला नाही.
==सामाजिक गतिविधि==
 
गेल्या वर्षात अप्रेल महिन्यात गुरमेहर ने भारत-पाकिस्तान मधे शांतिपूर्वक संबन्धांसाठी #ProfileForPeace नावाची मोहिम सुरु केली आणि एक व्हिडियो सुद्धा प्रचारित केलं. केन्द्रिय मंत्री किरण रिजिजु ने त्या व्हिडियो आलोचना सुद्धा केली आणि त्याला राष्ट्रविरोधी असे देखील म्हणाले. २०१७ साली अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विरोधातही तिने एक व्हिडियो प्रचारित केला.<ref>http://indiatoday.intoday.in/story/gurmehar-kaur-abvp-kargil-virender-sehwag-indian-army-ramjas/1/892979.html</ref>
२०१६ सालच्या एपरिल महिन्यात गुरमेहर ने भारत-पाकिस्तानमध्ये शांतिसंबंध प्रस्थापित व्हावे यासाठी ProfileForPeace नावाची मोहीम सुरू केली होती आणि त्यासंदर्भात एक व्हीडियोसुद्धा प्रसारित केला होता. भारत सरकारचे कॆंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी त्या व्हीडयोवर टीका करून त्याला राष्ट्रहितविरोधी म्हटले होते.केली होती. त्यानंतर २०१७ सालच्या सुरुवातीला गुरमॆहेरनेही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विरोधातही तिने एक व्हिडियो प्रसारित केला.<ref>http://indiatoday.intoday.in/story/gurmehar-kaur-abvp-kargil-virender-sehwag-indian-army-ramjas/1/892979.html</ref>