"चार्वाक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो →चार्वी |
No edit summary |
||
ओळ १:
{{विकिकरण}}
चार्वाक हा कोण होता, त्याचा काळ कोणता, त्याचा ग्रंथ कोणता, याचा नीटसा उलगडा होत नाही. चार्वाक तत्त्वज्ञान हे सर्वनिर्मूलवादी, पण जीवनातील प्रत्यक्ष अनुभवाशी नाते सांगणारे आहे. ही एक ‘चार्वाक दर्शन’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या, [[नास्तिक]] मताचा प्रवर्तक, कोणी चार्वाक नावाची व्यक्ती असावी, असा एक समज आहे. ही विचारपरंपरा वेदांइतकीच प्राचीन आहे. तिचे खरे नाव लोकायतिक/ ‘लोकायत’ किंवा ‘बार्हस्पत्य मत’ (
चार्वाक ही व्यक्ती काल्पनिक होती, एकच होती का त्या विशिष्ट जीवनवादी तत्त्वज्ञानाच्या पुरस्कर्त्यांकरिता वापरलेली उपाधी होती, या बाबत तज्ज्ञांत वेगवेगळी मते आहेत. असे असले तरी हे चार्वाक जडवादी व जीवनवादी अशा लोकायत नावाच्या अवैदिक तत्त्वज्ञानाचे पुरस्कर्ते होते या बाबत दुमत नाही. तत्कालीन इतर धर्मीय तत्वचिंतकांनी त्यांच्या या अनीश्वरवादी विरोधकांवर उपभोगवादी असल्याचा शिक्का मारून त्यांना टीकेचे लक्ष्य बनवले. महाभारतात चार्वाक नावाच्या कौरवांच्या बाजूने असलेल्या एका व्यक्तीचा उल्लेख आढळतो, पण तिथे लोकायत तत्त्वज्ञानाची कोणतीही चर्चा किंवा त्या व्यक्तिरेखेचा कोणत्याही विशिष्ट तत्त्वज्ञानाशी संबध असल्याचे आढळून येत नाही.
==तत्त्वज्ञान==
ह्या दर्शनात "प्रत्यक्ष" हेच प्रमाण आहे. या शब्दात, प्रति आणि अक्ष अशी दोन पदे आहेत. अक्ष म्हणजे इन्द्रिय; त्यामुळे प्रत्यक्ष म्हणजे जे इंद्रियांना अनुभवता येते ते. "शब्द" आणि "अनुमान" याला मर्यादा आहेत. यामुळे [[आत्मा]], [[देव|ईश्वर]] आणि [[स्वर्ग]] या गोष्टींना या तत्त्वज्ञानात स्थान नाही. चार्वाक मताप्रमाणाॆ, जे ज्ञान इंद्रियांच्या द्वारे बुद्धीला होते तेच अस्तित्वात आहे असे समजले जाते. चैतन्य हे जडापासूनच निर्माण होते. चैतन्याला वेगळे अस्तित्व नाही आणि देह नष्ट झाला की ते नष्ट होते.
आकारामुळे निराकाराचा भास होतो, निराकार असे काही नाही, फक्त आकारच आहे. निर्माण झालेल्या ध्वनीमुळे आधी शांतता होती असे वाटते; शांतता असे काही नसते. <ref>http://www.manogat.com/node/16692</ref>
चार्वाक तत्त्वज्ञान जडवादी असल्याने ही दृश्य सृष्टी केवळ जड द्रव्यांची परिणती आहे असे ठाम मत या दर्शनाने मांडले. ‘भूतेभ्यः चैतन्यम्!‘ हा त्याचा मुख्य
या दर्शनात [[अर्थ]] आणि [[काम]] हेच [[
==चार्वाक आणि त्याचे तत्त्वज्ञान यांवरील पुस्तके==
* आस्तिकशिरोमणी चार्वाक (लेखक - [[डाॅ. आ.ह. साळुंखे]])
* चार्वाक (लेखक - [[विद्याधर पुंडलिक]])
* बौद्ध धर्म दर्शन एवं चार्वाक दर्शन (लेखक - डाॅ. [[बाबासाहेब आंबेडकर]])
▲या दर्शनात [[अर्थ]] आणि [[काम]] हेच [[पुरूषार्थ]] म्हटले आहेत. [[धर्म]] आणि [[मोक्ष]] या संकल्पना नाहीत. सुखी होण्यासाठी माणसाने उद्योग करावेत, अर्थप्राप्ती करून घ्यावी. पण असा हा चार्वाकवादातल्या ’ऋणं कृत्वा घृतं पिबेत्, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः’.. या वाक्यामुळे काहीसे हेटाळले गेले. पण खरे पाहिले तर, हे तत्त्वज्ञान अयोग्य गोष्टी सुचवत नाही. उलट, ते सुखासाठी चोरी किंवा मद्यप्राशन योग्य नाही असे सांगून, हिंसेचा धिक्कार आणि शाकाहाराचे समर्थन करते. वेदान्त हा सत्य नसून वेद रचणारे निशाचर, धूर्त आहेत. [[अग्निहोत्र]] आणि वेदांचे पठण तसेच त्यांतील होम[[हवन]] हे उपयुक्त नाहीत. पौरोहित्यावर गुजराण करणाऱ्यांची चार्वाकाने निंदा केली आहे. सुख मिळवण्यासाठी प्रामाणिक श्रम करावेत, काव्य, नृत्य, संगीत या कलाही हव्यात, राजकीय स्थैर्य हवे आणि स्वार्थीपणा नको असा हा विचार आहे.
:कृषिगोरक्षवाणिज्यदण्डनीत्यादिभि: बुधै:।
|