"सुरेश श्रीधर भट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३८:
सुरेश भट यांनी ते अडीच वर्षाचे असताना पोलियोची बाधा झाली होती. त्यामुळे त्याचा उजवा पाय जन्मभरासाठी अधू झाला होता.
 
==सुरेश भट आणि संगीत==
शालेय जीवनात त्यांना संगीताची गोडी आईने लावली होती. त्या स्वत:स्वतः हार्मोनिअम वाजवत. त्यांनी मैदानी खेळ खेळण्यास जाऊ न शकणार्‍या आपल्या लाडक्या मुलाला बाजाची पेटी आणली होती. भट यांचे वडील- श्रीधरपंतही संगीतप्रेमी होते. त्यांनी एच. एम. व्ही.चा एक ग्रामोफोन (चावीवाला) आणला होताच; मुलाची आवड पाहून आठवड्यातून ते एक तरी रेकॉर्डध्वनिमुद्रिका विकत आणत. ही संगीतआवड सुरेश भट यांना शाळेच्या बँडपथकात घेऊन गेली. तिथे ते बासरी वाजवीत. संगीतातील गती पाहून श्रीधरपंतांनी सुरेशला रीतसर संगीत शिक्षण द्यायचे ठरविले आणि प्रल्हादबुवा घरी येऊ लागले. आजारी असताना सुरेश भट तासन् तास अंथरुणावर बासरी वाजवत बसलेले असायचे. सुरेश भट स्व्तः उत्तम गायक होते. त्यांचा गायनाचा एक कार्यक्रम अमरावतीत २०-२-१९८४ रोजी झाला होता. त्यावेळी साथीसाठी पेटीवर [[हृदयनाथ मंगेशकर]] होते. अंथरुणावर बसून आणि पडून त्यांनी गुलाबराव महाराज यांचा ‘गानसोपान’ हा ग्रंथ असोआणि की[[विष्णू संगीतभास्करनारायण भातखंडेकृतभातखंडे]]कृत ‘संगीत खंड’, असो;असे सारेअनेक ग्रंथ सुरेश भट यांनी त्याच काळात वाचले होते. नव्हे,त्यांनी ‘गानसोपान’ची अनेक पारायणे केली होती. १९५२ ला त्यांना तबला शिकावासा वाटल्यावर तोही ते शिकले. पुढे ते ढोलकीही वाजवीत.
 
१९५२ ला त्यांना तबला शिकावासा वाटल्यावर तोही ते शिकले. पुढे ते ढोलकीही वाजवीत.
 
==शरीरसाधना आणि खेळ==
भटांचा एक पाय कमजोर झाल्यावर त्यांनी व्यायामावर जोर देऊन बाकीचे शरीर मजबूत बनवले. याचा उपयोग त्यांना गाण्यातही झाला. ते तासन् तास मैफली करू शकत. ते दंड-बैठका काढतच पण डबलबारवर १०० ते १५० डिप्स मारत. त्यामुळे इतकी शक्ती पायात आली की ते सायकल चालवू लागले. वडिलांनी त्यांना मिलर कंपनीचा डायनोमा असलेली रॅले कंपनीची सायकल महाविद्यालयात जाण्यासाठी दिली होती. १९६५ मध्ये जेव्हा अमरावती रेल्वेस्थानकावर उड्डाणपूल झाला तेव्हा अमरावतीतील सायकल रिक्षावाले त्यावर उतरून ती चढण चढत. पण सुरेश भट आपला भाऊ दिलीप याला डबलसीट घेऊन एका दमात ती चढण चढत. ते हुतूतू, व्हॉलीबॉलही खेळत. ते आकाशदिवा, पतंग, कॅलिडोस्कोप (शोभादर्शक), पेरिस्कोपही बनवीत. काचा कुटून पतंगाचा मांजा बनविण्यात ते वाकबगार होते. सुरेश भट यांना गुलेर (बेचकी किंवा गलोर) बनविता येई. त्यांचा नेम अचूक असे. ते पाहून श्रीधरपंतांनी त्यांच्यासाठी खास अमेरिकन स्लिंग शॉट बंदूक आणली होती. ती वापरून भट चिमणी, कबुतर घायाळ करीत. ते भालाफेकही करीत. भालाफेकीचा सराव घराजवळच्या निंबाच्या झाडावर चाले; तर तलवारबाजीचा प्रा. बाबा मोटे यांच्याबरोबर. एका घावात दोन तुकडे करण्यात सुरेश भट ‘एक्सपर्ट’ होते.
 
==शिक्षण आणि काव्यलेखन==
त्यांचेसुरेश भटांचे सर्व शिक्षण अमरावती येथे झाले. बी.ए.ला अंतिम वर्षाला दोन वेळा नापास झाल्यानंतरझाल्यावर शेवटी १९५५ साली ते बी.ए. पास झाले. त्यानंतर ते शिक्षकी व्यवसायात आले. अमरावती जिल्ह्यात ग्रामीण भागात नोकरी करताना त्यांनी त्यांचे कविता लेखन सुरू ठेवले होते. त्यांनी लिहिलेल्या कवितांचे एक चोपडे हृदयनाथ मंगेशकरांना एका फुटपाथवर सापडले. त्यातील कविता वाचून त्यांनी सुरेश भटांना शोधून काढले आणि त्यांच्या कवितांना चाली लावून त्या अमर केल्या.
 
त्यांच्या गझला व कविता [[हृदयनाथ मंगेशकर]], [[लता मंगेशकर]], [[आशा भोसले]], [[सुरेश वाडकर]] आदींनी गायल्या आहेत. गडचिरोली येथे भरलेल्या ३९ व्या [[विदर्भ साहित्य संमेलन]]ाचे ते अध्यक्ष होते. आयुष्याच्या अखेरच्या पर्वात त्यांनी [[बौद्ध धम्म|बौद्ध धम्माचा]] स्वीकार केला होता.{{संदर्भ हवा}}
 
==कौटुंबिक==
त्यांनासुरेश भट यांना दोन मुले होती. त्यापैकी एकाचा अपघातात मृत्यू झाला होता.
 
हृदयविकाराच्या झटक्याने १४ मार्च २००३ रोजी त्यांचात्यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी निधन मृत्यू झालाझाले.<ref>
 
{{संकेतस्थळ स्रोत | दुवा =http://articles.timesofindia.indiatimes.com/2003-03-15/news-interviews/27282240_1_suresh-bhat-poet-asha-bhosle | शीर्षक = पॉप्युलर गझल रायटर सुरेश भट एक्स्पायर्स