"पद्माकर कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १९:
==पुरस्कार==
* वसंतराव मेमोरियल फाउंडेशनच्या रौप्यमहोत्सवी वर्षात पद्माकर कुलकर्णी यांना, त्यांनी संगीतक्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल पिंपरी-चिंचवडच्या महापौर मोहिनी लांडे व पं. तळवलकर यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले (ऑगस्ट २०१२).
==पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पुरस्कार==
पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे २०१५(?) सालापासून शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीत गाणार्या युवा गायकाला पद्माकर कुलकर्णी स्मृती पुरस्कार देण्यात येतो. अकरा हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
* २०१६ साली हा पं.पद्माकर कुलकर्णी स्मृती गौरव पुरस्कार रावेत येथे राहणार्या [[अश्विनी तळेगावकर]] यांना प्रदान झाला.
{{DEFAULTSORT:कुलकर्णी, पद्माकर शंकर}}
|