"अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २०:
}}
 
'''अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस''' हा [[भारत|भारतातील]] एक प्रादेशिक [[राजकीय पक्ष]] आहे. [[ममता बॅनर्जी]] यांनी [[जानेवारी १]] [[इ.स. १९९८|१९९८]] रोजी ह्या पक्षाची स्थापना केली. हा पक्ष [[पश्चिम बंगाल]] मध्ये राजकीय दृष्ट्या सतर्क (ॲक्टिव)क्रियाशील आहे. मार्क्सवादी पक्षाला हरवून हा पक्ष पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी बनला आहे.