"विद्याधर गोखले" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) No edit summary |
|||
ओळ ३१:
* अध्यक्ष, [[मराठी साहित्य संमेलन]], [[सातारा]], १९९३
* पुण्यात विद्याधर गोखले यांच्या नावाचे संगीताचे आणि अभिनयाचे कार्यक्रम करणारे संगीत-नाट्य प्रतिष्ठान आहे.
* मुंबई-दादर येथील जी-उत्तर विभागात बाळ गोविंददास मार्ग व सेनापती बापट मार्ग जेथे मिळतात तेथे तयार झालेल्या चौकास नाटककार विद्याधर गोखले यांचे नाव दिले आहे.
* मुंबई पत्रकार संघातर्फे दर वर्षी चांगल्या लेखक-पत्रकाराला मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे ललित लेखनाबद्दल देण्यात येणारा विद्याधर गोखले स्मृती पुरस्कार देण्यात येतो. २०१२ साली हा पुरस्कार ‘लोकसत्ता’च्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक मुकुंद संगोराम यांना प्रदान झाला.
|