"मनोहर जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ २१:
मनोहर जोशी यांचे बालपण अतिशय गरिबीत गेले.त्यांना दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत होती.पनवेलमध्ये महाजन नावाच्या शिक्षिकेने त्यांना सात घरांत नेऊन सात जेवणांची सोय केली. पाचवीच्या वर्गात असताना ते स्वतःच्या पायांवर उभे राहिले.
नंतर मुंबईत आल्याव्बर महापालिकेत त्यांनी अॅक्टिंग असिस्स्टंट टेंपररी
==मनोहर जोशी यांनी काढलेल्या शैक्षणिक संस्था==
* कोहिनूर क्लासेस (दादर-मुंबई,)
* मनोहर जोशी कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अॅन्ड कॉमर्स (धारावी-मुंबई)
* कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट (मुंबईत अंधेरी, कल्याण, घाटकोपर, दादर, आणि मुंबईबाहेर अकोला, अमरावती, नागपूर, पुणे, रत्नागिरी, सांगली वगैरे एकूण ४० ठिकाणी)
* कोहिनूर हॉटेल मॅनेजमेन्ट अॅन्ड टूरिझम कॉलेज (दादर-मुंबई), वगैरे वगैरे.
==संदर्भ==
[http://kohinoorgroup.co.in/kohinoor-group-profile.html कोहिनूर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स]
==मनोहर जोशी यांनी लिहिलेली पुस्तके==
|