"जिवा महाला" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १३:
==पराक्रम==
शिवाजीने प्रतापगडाच्या पायथ्याशी [[अफझलखान|अफझलखानास]] मारल्यावर अफझलखानाच्या 'सय्यद बंडा' नावाच्या रक्षकाने शिवाजीवर दांडपट्ट्याचा जोरदार वार केला. परंतु जिवा महाल्याने मधे पडून तो वार झेलला आणि शिवाजीराजांचे प्राण वाचले. या प्रसंगी जिवा महालेचे वय २५च्या घरात असावे असा कयास काढण्यात येतो. रोहिडा किल्ल्यावर जीवा महाला यांची समाधी आहे.
‘होता जिवा म्हणून वाचला शिवा’, ही म्हण या प्रसंगावरून पडली.
ओळ २२:
==पुस्तक==
* जिवा महाला (लेखक - सदाभाऊ खोत; स्वाभिमान विचार प्रकाशन--कोल्हापूर)
* जिवा महाला (लेख्क - प्रभाकर भावे)
* जिवा महाला (कादंबरी, लेखक - प्रा. डाॅ.सुरेश गायकवाड)
* शिवरक्षक जीवाजी महाला (लेखक - हरीश ससनकर)
==रस्ता==
मुंबईत अंधेरी (पूर्व) येथील [[ना.सी. फडके]] रस्ता आणि स्वामी रस्ता यांना
==पुरस्कार==
शिवप्रताप दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने जिवा महाले यांच्या नावाने दरवर्षी एक पुरस्कार देण्यात येतो. आत्तापर्यंत हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती:-
* [[उद्धव ठाकरे]]
* अमरनाथ आंदोलनाचे नेते अॅड. लीलाकिरण शर्मा
* शरद पोंक्षे
* गोरक्षक सतीशकुमार प्रधान
* शहीद कर्नल संतोष महाडीक
* कर्नल संभाजीराव पाटील (कर्हाड)
* सुभाष कोळी (सांगली)
* सौ. अपर्णा रामतीर्थकर (सोलापूर), वगैरे.
==संदर्भ==
|