"सेतुमाधव पगडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) No edit summary |
No edit summary |
||
ओळ ३०:
| तळटिपा =
}}
'''सेतुमाधवराव पगडी''' ([[ऑगस्ट २७]], [[इ.स. १९१०|१९१०]] - [[ऑक्टोबर १४]], [[इ.स. १९९४|१९९४]]) हे [[इतिहास]]
सेतु माधवराव पगडी हे इ.स. १९६० ते इ.स. १९६९पर्यंत महाराष्ट्राच्या गॅझेटिअर विभागाचे सचिव होते. इ.स. १९५१ साली [[औरंगाबाद जिल्हा|औरंगाबाद जिल्ह्याचे]] कलेक्टर म्हणून त्यांनी काम केले होते. त्यापूर्वी ते [[हैदराबाद संस्थान]]मध्ये सनदी अधिकारी होते.
गोंडी व कलामी या आदिवासींच्या बोलींवर त्यांनी लिखाण केले. ’जीवनसेतू’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.
== प्रकाशित साहित्य ==
Line ४५ ⟶ ४७:
|-
| [[१८५७चे आणखी काही पैलू]] || || परचुरे प्रकाशन ||
|-
|जीवनसेतू ||आत्मचरित्र || प्रकाशन ? ||
|-
|}
|